Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad Crime : तलवार घेवून लोकांमध्ये दहशत निर्माण करणारा गजाआड

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंंंगाबाद : सिडको एन-९ परिसरातील फरशी मैदानात तलवार घेवून नागरीकांत दहशत निर्माण करणा-या अक्षय दौलत सुरडकर (वय २२, रा. सिध्दार्थनगर साठेचौक, एन-१२ हडको, औरंगाबाद) याला सिडको पोलिस ठाण्याच्या डीबी पथकाने बुधवारी (दि.९) गजाआड केले.

Advertisements

अक्षय सुरडकर याच्या ताब्यातून पोलिसांनी एक धारदार तलवार जप्त केली असल्याची माहिती पोलीस निरीक्षक अशोक गिरी यांनी दिली. सहाय्यक पोलिस आयुक्त निशीकांत भुजबळ, सिडको पोलिस ठाण्याचे निरीक्षक अशोक गिरी यांच्या मार्गदर्शनाखाली डीबी पथकाचे उपनिरीक्षक बाळासाहेब आहेर, जमादार नरसिंग पवार, राजेश बनकर, दिनेश बन, स्वप्नील रत्नपारखी, सुरेश भिसे, किशोर गाढे आदींच्या पथकाने ही कारवाई केली.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!