Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Aurangabad Crime : किरकोळ कारणावरुन मजूराचा खून, चौघे ताब्यात , सिडको आणि जिन्सी पोलिसात मात्र हद्दीवरून वाद

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंगाबाद – हडको परिसरातील एस. पी. मेस जवळ इंपीरिअल लाॅन्स समोर एका मजूराच्या छातीवर चाकूचे वार करुन खाली फेकून दिले .या प्रकरणी जिन्सी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत चौघांना ताब्यात घेतले व जखमीला ऊपचारासाठी रुग्णालयात दाखल केले आहे.अशी माहिती पोलिस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांनी दिली.
हे प्रकरण सिडको पोलिस ठाण्याच्या हद्दीत येत असल्यामुळे वरील गुन्हा सिडको पोलिस ठाण्यात दाखल होत आहे.भोसकलेला तरुण मयत पावल्याची प्राथमिक माहिती पोलिस तपासात उघंड झाली आहे.मयत व आरोपींची नावे पोलिसांना कळली आहेत.अद्याप गुन्हा दाखल होण्याची प्रक्रिया सुरु आहे.
हद्दच नव्हती तर कशाला झक मारायची असा प्रश्न सिडको पोलिस आपापसात घटनास्थळाजवळ विचारत असल्याचे प्रत्यक्ष दर्शींनी सांगितले

Advertisements

आपलं सरकार

Click to listen highlighted text!