Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Kulbhushan Jadhav : आंतरराष्ट्रीय न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचे पंतप्रधान मोदींकडून स्वागत

Advertisements
Advertisements
Spread the love

आंतरराष्ट्रीय न्यायालयाने आज दिलेल्या निर्णयाचे आम्ही स्वागत करतो. सत्य आणि न्यायाचाच विजय आहे. तथ्यांवरील विस्तृत अभ्यासावर आधारित निर्णयासाठी आयसीजेचे अभिनंदन. मला खात्री आहे की, जाधव यांना नक्कीच न्याय मिळेल. अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदींनी  कुलभूषण जाधव प्रकरणी आंतरराष्ट्रीय न्यायालयाने सुनावलेल्या निकालावर दिली आहे. तसेच पंतप्रधान मोदींनी हे देखील सांगितले की,  आमचे सरकार सदैव प्रत्येक भारतीयाच्या सुरक्षेसाठी आणि कल्याणासाठी कार्यरत राहील.

Advertisements

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!