Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

News Updates Live : गल्ली ते दिल्ली , एक नजर , महत्वाच्या बातम्या

Advertisements
Advertisements
Spread the love

आसाममधील पूरस्थिती आणखी गंभीर झाली असून, राज्यातील ३३ पैकी ३० जिल्ह्यांत पुराच्या पाण्याचे थैमान सुरू आहे. पावसाच्या बळींची संख्या वाढून १५ वर पोहोचली आहे. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सोमवारी मुख्यमंत्री सर्वानंद सोनोवाल यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधून केंद्र सरकारकडून सर्वतोपरी साह्य करण्याचे आश्वासन दिले आहे. दरम्यान, बिहारमधील पुराच्या तडाख्याने बळींची संख्या २४ वर पोहोचली आहे.

Advertisements

मुंबईः आंबेडकरी चळवळीचा ज्येष्ठ मार्गदर्शक हरपला; मुख्यमंत्र्यांची राजा ढाले यांना श्रद्धांजली

Advertisements
Advertisements

कर्नाटक नाट्यः आमदारांच्या राजीनामाप्रकरणी सर्वोच्च न्यायालयात आज सुनावणी

माजी राष्ट्रपती प्रतिभा पाटील यांचे पुत्र रावसाहेब शेखावत यांनी घेतली प्रकाश आंबेडकरांची भेट; वंचित प्रवेशाची चर्चा, अमरावतीमधून इच्छूक असल्याची माहिती

दिल्लीः अब्रुनुकसानी प्रकरणात मुख्यमंत्री केजरीवाल आणि उपमुख्यमंत्री सिसोदिया यांना जामीन; भाजप नेते विजेंद्र गुप्ता यांच्याकडून याचिका दाखल

नाशिकमध्ये शिवसैनिक आक्रमक; मुख्यमंत्री सेनेचाच होणार, भाजप कार्यालय परिसरात लावले फलक

नवी दिल्ली – महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे नवनियुक्त अध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी घेतली राहुल गांधी आणि सोनिया गांधींची भेट

पुणे: लोहगाव विमानतळावर कस्टमने पकडले १८ लाख ९० हजार किमतीचे सोने

अहमदनगर: राष्ट्रवादी कांग्रेसचा नगरसेवक समद खान व बाबा जाफर खान यांच्यावर एमपीडीएची कारवाई, एक वर्षासाठी स्थानबध्दतेची कारवाई

मुंबई – बोरिवलीत रविवारी रात्री एका बारवर अप्पर पोलीस आयुक्त यांच्या पथकाने टाकली धाड

मुंबई: गोरेगाव येथे १० जुलै रोजी उघड्या गटात पडून दोन वर्षीय चिमुकला बेपत्ता झाल्याच्या प्रकरणी दिंडोशी पोलीस स्थानकात पालिका अधिकारी आणि कर्मचारी यांच्या विरोधात गुन्हा दाखल.

मुंबई: धारावी येथे नाल्यात पडून ७ वर्षीय मुलाचा मृत्यू; अमित जैसवाल असं मृत्यू झालेल्या मुलाचं नाव

अहमदनगरः नगर जिल्ह्यातील श्रीरामपूरचे अप्पर पोलिस अधीक्षक रोहिदास पवार यांची दौंड येथील राज्य राखीव पोलिस दलाचे प्राचार्य म्हणून बदली. त्यांची जागी सोलापूर शहराचे सहायक पोलिस आयुक्त दीपाली काळे यांची नियुक्ती.

पुणे: घोडेगाव येथील तहसीलदाराला १ लाख रूपयांची लाच घेताना एसीबीने रंगेहात पकडले

औरंगाबाद : लाचलुचपत प्रतिबंधक औरंगाबाद परीक्षेत्राच्या विभागाच्या अधीक्षकपदी अरविंद चावरिया यांची नियुक्ती

नवी दिल्ली – समाजवादी पार्टीचे राज्यसभा खासदार नीरज शेखर यांनी दिला खासदारकीचा राजीनामा

नागपूर – शहरात तीन दिवस पाणीकपात, मनपाची घाेषणा, पहिल्यांदाच शहरावर नामुष्की

अकोला : अकोल्याचे पोलीस अधीक्षक एम. राकेश कलासागर यांची बदली, अमोघ गावकर नवे पोलीस अधीक्षक

विरार – 6 वर्षाच्या चिमुरडीसोबत सुरक्षारक्षकाने केले गैरवर्तन; संतप्त महिलांनी बेदम चोप देत काढली नग्नधिंड; अर्नाळा पोलिसांनी केली अटक

औरंगाबाद: ट्रॅक्टर चालकाकडून सहा हजार रुपये लाच घेताना वैजापूर ठाण्यातील पोलीस नाईक अटकेत

यवतमाळ : सायकल विक्रेत्याच्या मुलाचे अपहरण करून 50 लाखाच्या खंडणीची मागणी

गुजरात – कच्छमधील मानकुवा परिसरात रिक्षा आणि ट्रकचा भीषण अपघात, 7 जणांचा मृत्यू, 10 जखमी

आपलं सरकार

Click to listen highlighted text!