ShivsenaNewsUpdate : उद्धव ठाकरेंनी एकाच दगडात मारले दोन पक्षी , शिंदे गटाचा उल्लेख गद्दार आणि “मिंधे गट ” करून अमित शहा यांना दिले ओपन चॅलेंज … !!
मुंबई : शिवसेनेतून बंडखोरी करीत ४० आमदारांसह गेलेले भाजपसोबत गेलेले एकनाथ शिंदे आणि शिवसेनापक्षप्रमुख उद्धव…