Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

live update

संविधानात बदल करण्यासाठी ४०० पार चे बहुमत द्या , भाजप खासदाराचे वादग्रस्त विधान

कर्नाटक : अबकी बार ४०० पार… बहुमत आल्यास संविधानात बदल करू. संविधानाच्या प्रस्तावनेत धर्मनिरपेक्ष शब्द…

इलेक्टोरल बाँड प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाचा एसबीआयला दणका, उद्याच माहिती देण्याचे आदेश, निवडणूक आयोगालाही तंबी

नवी दिल्ली : स्टेट बँक ऑफ इंडियाला सोमवारी (11 मार्च 2024) सर्वोच्च न्यायालयाकडून इलेक्टोरल बाँड…

भाजपला धक्का! खासदारांनी भाजपला सोडचिठ्ठी देऊन काँग्रेसमध्ये केला प्रवेश

जयपूर: चुरूचे भाजप खासदार राहुल कासवान यांनी आज 11 मार्च रोजी भाजप सोडून काँग्रेसमध्ये प्रवेश…

देशभरात नागरिकत्त्व सुधारणा कायदा होणार लागू … सरकारकडून CAA ची अधिसूचना जारी

आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर मोदी सरकारने एक महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. केंद्र सरकारने CAA अर्थात…

सरकार घटनात्मक संस्थावर दबाव आणतेच कसा? अरुण गोयल यांच्या जीनाम्यावर काँग्रेसने व्यक्त केली चिंता

काही दिवसांतच लोकसभा निवडणुकीची घोषणा होणार आहे. मात्र त्याआधीच निवडणूक आयुक्त अरुण गोयल यांनी आपल्या…

काय पोस्ट केले जात आहे हे पाहावे लागेलच… सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या कामकाजावर मोदी सरकार नाराज

मोदी सरकारच्या आयटी मंत्री अश्विनी वैष्णव यांनी गुगल आणि फेसबुक या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मच्या कामकाजावर…

महाविकास आघाडीतील मुंबई उत्तर-पश्चिम मतदारसंघातून उद्धव ठाकरेंनी आपला उमेदवार केला घोषित

बारामतीचा उमेदवार म्हणून सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या नावाची शरद पवारांकडून घोषणा करण्यात आली असतानाच,…

रामराज्य अस्तित्त्वात असते तर भाजपने बंदुकीच्या जोरावर विचारले असते तुम्हाला भाजपमध्ये सामील व्हायचे आहे की तुरुंगात जायचे…

दिल्लीतील आप सरकार विकासाच्या मॉडेलवर काम करत असल्याचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी सांगितले आहे….

मोदी सरकार शेतकऱ्यांच्या खांद्याला खांदा लावून उभे आहे

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी शनिवारी रायपूर येथील शासकीय विज्ञान महाविद्यालयाच्या मैदानावर शेतकऱ्यांच्या रॅलीला संबोधित करतांना…

आपलं सरकार

Click to listen highlighted text!