Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

current news

राजीव गांधींप्रमाणेच राहुल गांधींना बॉम्बने उडवून देण्याची धमकी

काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांना वडील राजीव गांधींप्रमाणेच बॉम्बने उडवून देण्याची धमकी मिळाली आहे. या…

जात, भाषा, धर्माच्या आधारे मते मागू नये; निवडणूक आयोगाने राजकीय पक्षांना दिल्या कडक सूचना

लोकसभा निवडणुकीच्या तारखा लवकरच जाहीर होण्याची शक्यता आहे. आचारसंहिता लागू होण्यापूर्वीच शुक्रवारी निवडणूक आयोगाने देशातील…

Bharat Jodo Nyay Yatra : भारत जोडो न्याय यात्रा उद्या मध्यप्रदेशात, १० मार्चला होणार महाराष्ट्रात दाखल

काँग्रेसचे माजी अध्यक्ष राहुल गांधी यांची भारत जोडो न्याय यात्रा २ मार्च रोजी मध्य प्रदेशात…

आसाराम बापूंची आयुर्वेदिक उपचाराची याचिका न्यायालयाने चौथ्यांदा फेटाळली

लैंगिक बलात्कार प्रकरणात शिक्षा भोगत असलेल्या आसाराम बापूंना आज सर्वोच्च न्यायालयाकडून दणका बसला आहे. प्रकृतीच्या…

आपचे नेते गुरप्रीत सिंग गोपी यांची, त्यांच्या कारमध्ये गोळ्या झाडून हत्या

पंजाबच्या तरनतारनमधून खळबळजनक बातमी समोर येत आहे. येथे आम आदमी पार्टीचे नेते गुरप्रीत सिंग उर्फ…

सुप्रिया सुळे यांनी व्हॉटसअ‍ॅप स्टेटसवरुन बारामती मतदारसंघाची उमेदवारीवर केली जाहीर

महाराष्ट्राच्या राजकारणातून एक मोठी बातमी समोर येत आहे. लोकसभा निवडणूक 2024 संदर्भात खासदार सुप्रिया सुळे…

माझ्याकडे अनेक नेत्यांचे रेकॉर्डिंग… जरंगे पाटील यांचा सरकारला इशारा

महाराष्ट्र सरकारने एसआयटीचे आदेश देऊन मनोज जरंगे पाटील यांच्या मुसक्या आवळण्याचा प्रयत्न केला आहे, मात्र…

पालघरमध्ये माथेफिरू व्यक्तीने केली दोन भावांची निर्घृण हत्या

Palghar: पालघरच्या कुडणमध्ये एका माथेफिरू व्यक्तीने दोघांची निर्घृण हत्या केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे….

आपलं सरकार

Click to listen highlighted text!