LatestUpdate : औरंगाबाद पदवीधर मतदारसंघ निवडणूक 2020 : पहिल्या फेरी अखेर सतीश चव्हाण यांना 16 हजार 906 मतांची आघाडी, पदवीधरांची साडेपाच हजार मते झाली बाद !!
औरंगाबाद पदवीधर मतदार संघाच्या मोजण्याची पहिली फेरी पूर्ण झाली असून यामध्ये महा विकास आघाडीचे उमेदवार…