शिक्षण

मंगेश बनसोड यांना डावलून योगेश सोमण यांची वर्णी : मुंबई विद्यापीठ संघटना आंदोलनाच्या पवित्र्यात

मुंबई विद्यापीठाच्या अकेडमी ऑफ थिएटर आर्टस्च्या संचालकपदी डॉ.मंगेश बनसोड यांना डावलून विद्यापीठाने योगेश सोमण, पुणे…

पाचवीतला विद्यार्थी परीक्षेच्या भीतीने पळाला खरा पण पोलिसांनी शोधला…

परीक्षेला घाबरून ५ वी इयत्तेत शिकणाऱ्या एका विद्यार्थ्याने घर सोडले. जाताना या मुलाने कपडे आणि…

खासगी इंग्रजी शाळांची सरकारवर नाराजी : ६०० कोटींची थकबाकी

शिक्षण हक्क (आरटीई) अंतर्गत घेण्यात येणाऱ्या २५ टक्के प्रवेशांसाठी राज्य सरकारने शाळांना ४०७ कोटींचा निधी…

Indian Railway : रेल्वेत ग्रुप-डीसाठी निघाली १.३० लाख जागांसाठी जाहिरात

भारतीय रेल्वेत ग्रुप डी पदांसाठी मोठी भरती निघाली आहे. रेल्वेने ग्रुप-डीसाठी तब्बल एक लाख जागांसाठी…

पोलीस बंदोबस्तात आर्चीची परीक्षा : बघ्यांची गर्दी !!

मराठी सिनेसृष्टीत ‘सैराट’ चित्रपटातून पदार्पण करणारी अभिनेत्री रिंकू राजगुरू ही टेंभूर्णी येथील एका परीक्षा केंद्रातून…

केरळ मधील पोलीस ठाण्यात रुजू झाला देशातील पहिला रोबो पोलीस

केरळचे मुख्यमंत्री पिनरई विजयन यांनी त्रिवेंद्रम पोलीस मुख्यालयात देशातील पहिला मानवी रोबो पोलिस ‘केपी-बॉट’चे उद्घाटन…

अभियांत्रिकीच्या ४० हजार जागा कमी होण्याची शक्यता

पुरेसे प्राध्यापक नसलेल्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयांनाही यंदा प्रवेश कपातीला सामोरे जावे लागणार असून अखिल भारतीय…

उद्यापासून बारावीची परीक्षा : ऑल दि बेस्ट

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे बारावीची परीक्षा उद्यापासून (२१ फेब्रुवारी) सुरू होत…

सीबीएसईची दहावी-बारावीच्या परीक्षा उद्यापासून

यंदा सीबीएसईची दहावी-बारावीच्या प्रश्नपत्रिकेचे स्वरुप बदलले केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाच्या (सीबीएसई) दहावी आणि बारावीच्या यंदाच्या…