Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

राजकारण

“वंचित” चा विरोधी पक्ष नेता नव्हे मुख्यमंत्री असेल , प्रकाश आंबेडकर यांचा मुख्यमंत्र्यांना टोला, काँग्रेसबद्दलही केले भाष्य

विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर वंचित बहुजन आघाडीचा विरोधी पक्षनेता नव्हे तर मुख्यमंत्री असेल असं वक्तव्य प्रकाश…

राष्ट्रवादीचा त्याग , उदयनराजेंचे तळ्यात -मळ्यात , खासदार अमोल कोल्हे यांनी केली मनधरणी पण राजे आपल्या निर्णयाबद्दल बोलले नाहीत

राष्ट्रवादीचे खासदार उदयनराजे भोसले हे भाजपाच्या वाटेवर असल्याची चर्चा असली तरी राजेंचे अद्याप तळ्यात मळ्यात…

विकासाची वाट धरून जाणाऱ्यांना भाजपने कोणत्या विकासाची वाट दाखवली म्हणून ते तिकडे जाताहेत हे समजले नाही : शरद पवार

राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार आज अहमदनगर जिल्ह्याच्या दौऱ्यावर होते. श्रीरामपुरात त्यांनी पत्रकारांशी बातचीत केली…

मोहन भागवतांना तुरुंगात टाकतो असे का म्हणाले ‘व्हीबीए’चे प्रमुख प्रकाश आंबेडकर ?

वंचित बहुजन आघाडीचीचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस जाणवेधारी असून मुस्लिम समाज आमच्यासोबत आला आणि…

“कावळे आणि मावळे ” नेमके कोणाला बोलले शरद पवार ?

आज अनेक लोक पक्ष सोडत आहेत. ज्यांच्यावर केसेस आहेत, त्यांच्यावर राज्यकर्ते दबाव आणत असल्याने हे…

Loksabha 2019 : मुख्तार अब्बास नक्वी काँग्रेसला संबोधले “ब्रेनलेस “

लोकसभेत काँग्रेस नेता अधीर रंजन चौधरी यांच्या वक्तव्यावर केंद्रीय अल्पसंख्याक मंत्री मुख्तार अब्बास नक्वी यांनी…

Jammu & Kashmir : केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा कायम राहणार नाही : अमित शहा

जम्मू-काश्मीरला सध्या केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा देण्यात आला आहे. मात्र केंद्रशासित प्रदेशाचा दर्जा कायम राहणार नाही….

Jamuu & kasmir : अखेर राज्यसभेत जम्मू-काश्मीर पुनर्रचना विधेयक मंजूर

राज्यसभेत आज मंजूर झालेली विधेयकं : जम्मू-काश्मीर पुनर्रचना विधेयक ,  जम्मू-काश्मीर आरक्षण (दुसरी दुरुस्ती) विधेयक …

आपलं सरकार

Click to listen highlighted text!