Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

राजकारण

MaharashtraPoliticalUpdate : श्रीमंत शाहू छत्रपती यांना किडक्या डोक्याच्या लोकांनी स्क्रिप्ट तयार करून दिली : देवेंद्र फडणवीस

मुंबई : श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी संभाजीराजे छत्रपती यांच्या राज्यसभा निवडणुकीसाठीच्या भूमिकेवरून आपले मत…

GujratNewsUpdate : ८ वर्षात आम्ही गरीबांची सेवा त्यांचे कल्याण , सन्मान आणि सुशासनाला प्राधान्य दिले : पंतप्रधान

राजकोट : पंतप्रधान मोदी आज गुजरात दौऱ्यावर आहेत. या दरम्यान आयोजित सभेत जनतेला संबोधित करताना…

MaharashtraPoliticalUpdate : संभाजी राजेंच्या निमित्ताने बहुजन मतांचे विभाजन, भाजपची खेळी : श्रीमंत छ्त्रपती शाहू महाराज

कोल्हापूर : राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी संभाजीराजे छत्रपती अपक्ष उमेदवार म्हणून उभे करणे आणि बहुजन मतांचे…

SambhajiRajeNewsUpdate : मुख्यमंत्र्यांवर ठपका ठेवत , राज्यसभेच्या सहाव्या जागेवरून संभाजी राजे यांची माघार

मुंबई : अखेर राज्यसभेच्या निवडणुकीतून  संभाजीराजे छत्रपती यांनी माघार घेत असल्याचा निर्णय आज एका पत्रकार…

SambhajiRajeNewsUpdate : छ्त्रपती संभाजीराजे यांची बिकट वाट , उद्या जाहीर करणार भूमिका

एकमेव अपक्ष आमदार महेश बालदी संभाजीराजे यांना सूचक म्हणून पाठिंब्याचे पत्र देताना… मुंबई : छत्रपती…

IndiaPoliticalUpdate : घराणेशाहीपासून मुक्ती हा संकल्प , पंतप्रधानांचा केसीआरवर निशाणा

हैदराबाद (तेलंगणा) : तेलंगणातील टीआरएस सरकारवर हल्लाबोल करताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरुवारी सांगितले की,…

IndiaNewsUpdate : तेलंगणा भाजप प्रदेशाध्यक्षांचे ओवेसी यांना द्वेषपूर्ण भाषणातून खुले आव्हान

करीमनगर : तेलंगणामध्ये “राम राज्य” स्थापन करण्याचा संकल्प करीत , भाजपचे प्रदेशाध्यक्ष बंदी संजय यांनी…

MaharashtraPoliticalUpdate : राज्य सभेपाठोपाठ विधान परिषदेच्या १० जागांसाठीही निवडणूक घोषित

मुंबई : राज्यसभेच्या निवडणुकीपाठोपाठ  राज्यातील  विधानपरिषदेच्या दहा जागांसाठी निवडणूक जाहीर करण्यात आली असून  २० जूनला…

IndiaPoliticalUpdate : अंतर्बाह्य बदलण्याचा काँग्रेसचा संकल्प , भाजपच्या प्रचार यंत्रणेचे राहुल गांधी यांनी केले कौतुक

नवी दिल्ली : देशातील सर्वात जुन्या पक्षांपैकी एक असलेला काँग्रेस सध्या नव्या रंगात रंगण्याचा प्रयत्न…

IndiaPoliticalUpdate : काँग्रेसला “हात “देऊन , कपिल सिब्बल आता “सायकल”वरून राज्यसभेत …

लखनौ : माजी केंद्रीय मंत्री कपिल सिब्बल यांनी आज आपण काँग्रेसचा राजीनामा दिला असून सपाच्या…

आपलं सरकार

Click to listen highlighted text!