Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

महाराष्ट्र

EducationNewsUpdate : व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या सामाईक प्रवेश परीक्षांच्या तारखा जाहीर

मुंबई : अभियांत्रिकी, औषधनिर्माण शास्त्र, एमसीए, एमबीए, आर्किटेक्चर, बीएड आदी व्यावसायिक अभ्यासक्रमांच्या सामाईक प्रवेश परीक्षा…

CoronaMaharashtraUpdate : खा . संभाजी राजे यांनी सरकारला सुनावले खडे बोल

मुंबई : “राज्य सरकारने पाठवलेले पत्र अधिकाऱ्यांनी लिहून पाठवले. फक्त पाठवायचे म्हणून हे लेखी उत्तर…

MubaiNewsUpdate : दोन वेळा दंड ठोठावूनही हजेरी नाही , परमबीर सिंह यांच्याविरोधात जामीनपात्र वॉरंट जारी

मुंबई : अनिल देशमुख यांच्यावरील कथित भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करत असलेल्या चांदिवाल समितीने वारंवार समन्स…

MaharashtraRainUpdate : मुसळधार पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान , जनजीवन विस्कळीत , जालना जिल्ह्यात दोघांचा मृत्यू

औरंगाबाद : मराठवाड्यासह राज्यात पावसाने धुमाकूळ घातला असून भरपावसात जनावरांना चारा आणण्यासाठी गेलेल्या दोन भावंडांचा…

MaharashtraRainUpdate : कोकण , मराठवाडा , विदर्भात पावसाचा धुमाकूळ, आजही कुठे रेड , कुठे ऑरेंज तर कुठे यलो अलर्ट

मुंबई : कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्गासह मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, विदर्भातील जिल्ह्यांना पावसाने अक्षरश: झोडपून काढले आहे….

CoronaMaharashtraUpdate : चिंताजनक : सक्रिय रुग्णांची संख्या वाढू लागली , राज्यात ३ हजार ८९८ इतक्या नव्या रुग्णांची नोंद

मुंबई: राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज दिवसभरात राज्यात ३ हजार ८९८ इतक्या नव्या रुग्णांची…

NagpurNewsUpdate : दोन बलात्काऱ्यांची फाशीची शिक्षा नागपूर खंडपीठाकडून रद्द , आता मरेपर्यंत जन्मठेप

नागपूर : झोपेत असलेल्या एका अल्पवयीन मुलीचे अपहरण करून तिच्यावर बलात्कार करणाऱ्या दोन नराधमांना बुलडाणा…

MaharashtraRainUpdate : कोकण , माराठवाडा , विदर्भात पावसाची धूम , मराठवाड्यातील धरणांची स्थिती अशी आहे…

मुंबई : राज्यत सर्वत्र पावसाची बॅटिंग चालू असून कोकणवासीयांना अतिवृष्टीचा सामना करावा लागत आहे. गेल्या…

MaharashtraNewsUpdate : आमच्यापासून कोणीही भयभीत होण्याची गरज नाही, सर्वांनी एकत्र येणे गरजेचे : मोहन भागवत

मुंबई : ‘आम्ही प्रत्येक भारतीयाला हिंदू मानतो. इथे दुसऱ्यांच्या मताचा अनादर होणार नाही, राष्ट्राला पुढे…

आपलं सरकार

Click to listen highlighted text!