महाराष्ट्र

Aurangabad Crime : दामदुपटीचे आमिष दाखवून फसवणूक : भामट्याने घातला महिलेस १ लाख ५७ हजाराचा गंडा

आमच्या यु टु व्ही ऑनलाईन प्रायव्हेट लिमिटेड या वंâपनीत गुंतवणूक केल्यास दामदुपटीने परतावा मिळेल असे…

आईच्या गळ्याला चाकू लावून मुलीवर सामूहिक बलात्कार करणाऱ्या दोघांना २० वर्षे सक्तमजुरी

भोकर जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधिश एम. एस. शेख यांनी उमरी येथील  सामूहिक बलात्काराच्या खटल्यात…

इन्कम टॅक्स रिटर्न भरण्यापूर्वी या गोष्टी लक्षात घ्या ….अंतिम तारीख ३१ ऑगस्ट २०१९

इन्कम टॅक्स रिटर्न भरण्याची तारीख १ महिन्यांनी वाढवलीय. आता ३१ ऑगस्ट २०१९ पर्यंत तुम्ही ITR…

Mahajanadesh Yatra : मुख्यमंत्र्यांच्या वर्धा इथल्या सभेत गोंधळ, युवकाने फडकवला बॅनर

महाजनादेश यात्रेवर असलेल्या मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वर्धा इथल्या सभेदरम्यान थोडा वेळ गोंधळाची स्थिती निर्माण…

उद्याचा महाराष्ट्र घडविण्यासाठी युवकांनी जागे होण्याची गरज , युवक काँग्रेसचं ‘वेकअप महाराष्ट्र’ अभियान

आगामी विधानसभा निवडणूक लक्षात घेऊन महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसने खास युवकांसाठी देशात पहिल्यांदाच स्वतंत्र युवक…

सुप्रसिद्ध गझलकार अनिल कांबळे कालवश, त्या कोवळ्या फुलांचा बाजार पाहिला पैशात भावनेचा व्यापार पाहिला मी.. गीत ऐका

रोज तुझ्या डोळ्यात रिमझिमणारा श्रावण मी’ आणि ‘त्या कोवळ्या फुलांचा बाजार पाहिला मी’ अशा सदाबाहार…

तीन नेत्यांनी प्रवेश केला म्हणजे मेगाभरती नाही, अजून कोणी जाणार असेल तर शुभेच्छा : शरद पवार

काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या अनेक नेत्यांना बुधवारी भाजपात प्रवेश देण्यात आला. राष्ट्रवादी काँग्रेसचे दिग्गज नेते…

विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांना “वश” करण्यासाठी शिवसेनेकडून सेलफोन बॉम्ब !! “एक भाजपात गेले तुम्ही इकडे या …”

विधानसभेचे विरोधीपक्ष नेते विजय वडेट्टीवार यांनी शिवसेनेबाबत मोठा गौप्यस्फोट केला आहे. शिवसेनेकडून त्यांना पक्षांतरासाठी वारंवार…

ऊसाचे पैसे न मिळाल्याने हतबल आणि संतप्त शेतकऱ्यांनी मागितली जिल्हाधिकाऱ्यांकडे आत्मदहनाची परवानगी

सोलापूर जिल्ह्यातील सिध्देश्वर सहकारी साखर कारखान्याला उस देऊन सहा महिने लोटले तरीही अद्याप पैसे न…

प्रकाश आंबेडकरांच्या कात्रीत काँग्रेस , भाजपची बी टीम असल्याचा आरोप सिद्ध करा तरच होईल चर्चा

प्रकाश आंबेडकरांनी आज एक पत्रकार परिषद आयोजित करून आपली भूमिका जाहीर करत काँग्रेसला चांगलेच कोंडीत…

आपलं सरकार