मराठवाडा

Aurangabad NewsUpdate : शासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी ई- पाससाठी ऑनलाईन अर्ज करण्याचे आवाहन

भारत सरकार आणि महाराष्ट्र शासनाच्या निर्देशानुसार 20 एप्रिल पासून सर्व शासकीय कार्यालये, सार्वजनिक क्षेत्रातील संस्था,…

Aurangabad NewsUpdate : यशस्वी उपचारानंतर पाच जण झाले कोरोनामुक्त ! आणखी एक पॉझिटिव्ह आढळल्याने एकूण रुग्णांची संख्या ३०

खासगी रुग्णालयातील मुलगीही कोरोनामुक्त 19 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू कोविड 19 चा संसर्ग झालेल्या रुग्णांपैकी चौदा…

Aurangabad Update : विद्यापीठाच्या राष्ट्रीय सेवा योजनेतर्फे तीन हजार मास्कची निर्मिती

डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने तीन हजार मास्क वितरीत करण्यात…

डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने मुख्यमंत्री निधीसाठी साडे सतरा लाखांची रक्कम

 शिक्षक व कर्मचाऱ्यांचे एक दिवसाचे वेतन जमा डॉ . बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठाच्या वतीने मुख्यमंत्री…

रमजान महिन्यामध्ये शासनाच्या गाईड लाईनचे पालन करावे- गृहमंत्री अनिल देशमुख यांचे आवाहन

औरंंंगाबाद : कोरोना विषाणूबाबत काही जण सोशल मिडियाचा वापर करून अफवा पसरवित असल्याचे समोर आले…

#CoronaVirusUpdate : राज्यातील करोनाबाधित रुग्णांची संख्या एकूण साडेतीन हजाराच्यावर तर मृत्यूची संख्या २११

राज्यातील कोरोनग्रस्तांची आकडेवारी… अकोला महापालिका – १ , अमरावती पालिका – १, औरंगाबाद पालिका – १, कल्याण –…

Aurangabad Crime : भावजयीकडे वाईट नजरेने का पाहता ? म्हणून विचारणाऱ्या शेजाऱ्याचा खून, दोन महिलांसहित पाच अटकेत

औरंगाबाद – महिलेच्या छेडछाडीवरुन पोलिस ठाण्यात तक्रार देण्यास जाणार्‍या इसमाचा बेदम मारहाण करुन खून केल्या…

#Aurangabad : कोरोनो पॉझिटिव्ह असलेल्या तिस-या रुग्णांचा मृत्यू, अजून एक पंधरा वर्षीय पॉझिटिव्ह रुग्ण आढळला

औरंगाबादश शहरातील65 वर्षीय कोविड पॉझिटिव्ह असलेल्या महिलेचा आज सकाळी 6.50 वाजता उपचारादरम्यान घाटी रुग्णालयात मृत्यू…

पोलिसांचा बंदोबस्त भेदत चोरट्यांनी दोन दारूची दुकाने फोडली , लाखो रूपये किमतीची देशी-विदेशी दारू लंपास, दोघांना अटक

औरंंंगाबाद : शहराच्या विविध भागातील दोन दुकाने फोडून चोरट्यांनी लाखो रूपये विंâमतीची देशी-विदेशी दारू चोरून…

आपलं सरकार