मराठवाडा

Aurangabad Crime : ट्रान्सपोर्ट व्यवसायिकाच्या जागेची परस्पर विक्री, दुय्यम निबंधकासह सात जणांविरुध्द गुन्हा

औरंंंगाबाद : चिकलठाणा परिसरातील दोन एकर जमिनीची बनावट कागदपत्रे आणि इसमांच्या आधारे दुय्यम निबंधकासह सात…

Bad News : पाण्याच्या खड्यात बुडून १२ वर्षीय मुलाचा अंत

औरंंंगाबाद : साचलेल्या पाण्याच्या खड्यात खेळण्यासाठी गेलेल्या आदीत्य दत्ता शेजवळ (वय १२, रा.ब्रिजवाडी) या मुलाचा…

Aurangabad Crime : कार मधून चोरीच्या मोटरसायकल चे सुट्टेभाग नेणारे चोरटे पोलिसांच्या जाळ्यात

औरंगाबाद – सातारा पोलिसांनी तीन रेकाॅर्डवरील चोरट्यांनी चोरीची मोटरसायकल चे सुट्टे भाग कार मधे लपवून…

Aurangabad Crime : लग्न समारंभात चोर्‍या करणारा विधीसंघर्षग्रस्त बालक पोलिसांच्या ताब्यात

परराज्यातील टोळी पुन्हा एकदा सक्रीय औरंंंगाबाद : लग्न समारंभातून २ लाख रूपये किंमतीचा ऐवज असलेली…

Aurangabad Crime : कंपनीतून साडेसात लाखांचे स्पेअर पार्ट लंपास

औरंंंगाबाद : ऑटो रिक्षासाठी लागणारे स्पेअर पार्ट निर्माण करणार्‍या एमआयडीसी वाळुज परिसरातील उमासन्स ऑटो कॉस्पो…

Aurangabad Crime : गर्भपात आणि कामोत्तेजक औषधी बाळगणारा जेरबंद

औरंंंगाबाद : गर्भपाताच्या किट आणि कामोत्तेजक औषधी जवळ बाळगणार्‍या भारत जनार्दन सभादिंडे (वय ४५, रा.आनंदनगर,…

Aurangabad News Update : हिंदुत्वाच्या नावे मते मागून फसवणूक , काँग्रेस -राष्ट्रवादीशी युती केल्याच्या रागातून थेट उद्धव ठाकरेंविरुद्ध पोलिसात तक्रार

मुख्यमंत्रीपद आणि ५०-५० टक्के सत्ता वाटपावरून भाजपशी  काडीमोड घेऊन  काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत सत्ता स्थापन करण्यासाठी …

Aurangabad News Update : वाळूज औद्योगिक वसाहतीमधील लघु उद्योजकाची आत्महत्या , मुलीला केला शेवटचा व्हॉट‌्सअ‍ॅप मेसेज

थकलेला  जीएसटी भरण्याचा तगादा अधिकाऱ्यांनी लावल्यामुळे आणि रक्कम भरण्यास असमर्थ असल्यामुळे सिडको वाळूज महानगर-1 मधील…

Aurangabad News Update : सातबारावर फेर होत नसल्याने शेतक-याची आत्महत्या

औरंंंगाबाद : शेतीच्या सातबा-यावर फेर  होत नसल्याने ३२ वर्षीय तरूण शेतक-याने गळफास घेवून आत्महत्या केली….

Aurangabad Crime : पन्नालालनगरात धाडसी घरफोडी, व्यापा-याचे घर फोडून १५ तोळे सोने, एक किलो चांदी चोरीला

शिवाई ट्रस्टच्या कार्यालयातून एलईडीसह प्रचार साहित्य लंपास पोलिसांचा धाक संपुष्टात आल्याने चोरांचे आव्हान वाढले आहे….

आपलं सरकार