हिंदुत्वाबद्दल राजकीय पूर्वग्रहातून गैरसमज पसरवले जातात ,हिंदुत्वाचे नीटपणाने आकलन करून सर्व समाजघटकांना सोबत घेण्याची गरज : खा. डॉ. विनय सहस्त्रबुद्धे
हिंदुत्व ही या देशातील आध्यात्मिक लोकशाही होय. महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अपेक्षित सामाजिक व आर्थिक लोकशाही…