Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

पुणे

कोंढवा दुर्घटना: मुख्यमंत्र्यांकडून ५ तर एमडीआरएफ कडून ४ लाखाची मदत ! सर्व मजूर बिहारमधील एकाच गावातले , मृतदेह विमानाने पाठवणार

पुण्यातील कोंढवा येथे शनिवारी मध्यरात्री इमारतीची संरक्षण भिंत कोसळून झालेल्या दुर्घटनेत १५ जणांचा मृत्यू झाला….

Alert : मुंबई-पुणे एक्स्प्रेसवे उद्या दुपारी अर्धा तास बंद राहणार असल्याची सूचना

मुंबई-पुणे एक्स्प्रेस-वे २५ जून रोजी दुपारी एक ते दीड या दरम्यान दोन्ही बाजुंनी बंद करण्यात…

पुणे जिल्ह्यात एटीएम मधून तब्बल ३० लाखांची रोकड लंपास , चोरट्यांच्या शोधासाठी पोलिसांच्या ४ तुकड्या

काल संगमनेर येथील एटीएम फोडून १७ लाखांची रोकड लांबविल्याची बातमी असतानाच पुण्यातील ATMमधूनही  चोरटयांनी  तब्बल…

गुन्हेगारासोबत प्रेमविवाह केल्याच्या रागातून चुलत बहिणीचा गाला आवळून खून

गुन्हेगारासोबत प्रेम विवाह करणाऱ्या चुलत बहिणीचा खून भावाने केल्याची घटना पिंपरी-चिंचवडमध्ये घडली आहे. ऋतुजा विकी…

प्रतीक्षा संपली , २५ जूनपासून मुंबईत तर शनिवारपासून राज्यात पावसाची सर्वत्र हजेरी , पुणे वेध शाळेचा अंदाज

आतापर्यंत संपूर्ण महाराष्ट्रात तुरळक प्रमाणात पाऊस झाला. पण हा पाऊस मान्सूनपूर्व असल्याचं हवामान खात्याचं म्हणणं…

पुण्यातील हेल्मेटसक्तीला स्थगिती नाही : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुण्यात १ जानेवारीपासून लागू करण्यात आलेल्या हेल्मेटसक्तीला कोणत्याही प्रकारे स्थगिती न दिल्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस…

सोने खरेदी फसवणूक : ‘तुझ्यात जीव रंगला’ फेम अभिनेते मिलिंद दास्ताने व त्याच्या पत्नीला पोलीस कोठडी

औंध येथील ‘पीएनजी ब्रदर्स’ या नामांकित सराफी पेढीमधून सोने खरेदी केल्यानंतर बिलाची रक्कम देण्यास टाळाटाळ…

नदीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या अल्पवयीन बहीण-भावाचा पाण्यात बुडून मृत्यू

आंबेगाव तालुक्यातील वडगाव काशिंबेग येथील घोडनदीवर कपडे धुण्यासाठी गेलेल्या बहीण भावाचा पाण्यात बुडून मृत्यू झाला…

आपलं सरकार

Click to listen highlighted text!