Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

उद्योग-व्यापार

Congratulation : औरंगाबादचा आदित्य धनंजय मिरखेलकर युपीएसीत १५५ वा

महापालिकेच्या पाणीपुरवठा विभागातले निवृत्त ऑपरेटर धनंजय मिरखेलकर यांचा मुलगा आदित्यने युपीएससी परीक्षेत घवघवीत यश मिळवले…

युरोपियन रेनो इंडियाची नवीन एसयुव्ही कॅप्चर कार भारतात दाखल

रेनो हा भारतातील पहिल्या क्रमांकाचा युरोपीयन ऑटोमोटीव्ह ब्रँड असून त्याने स्टाईलिश एसयुव्ही – कॅप्चर नव्याने…

BSNL : Disconnecting people : ५४ हजार कर्मचाऱ्यांवर बेकारीची कुऱ्हाड तर सेवानिवृत्तीच्या वयातही दोन वर्षाची कपात

आर्थिक संकटात सापडलेल्या बीएसएनएलने त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी स्वेच्छा निवृत्तीची योजना तयार केली असून कर्मचाऱ्यांच्या निवृत्ती वयातही…

नोटाबंदीचा विपरीत परिणाम : ८८ लाख करदात्यांची विवरणपत्रांकडे पाठ !

नोटाबंदीमुळे करदात्यांच्या संख्येत वाढ झाल्याचा दावा सरकारने केला असला तरी ‘दी इंडियन एक्स्प्रेस’च्या हाती लागलेल्या…

मोदींना इंदिराजींसारखे व्हायला अनेक जन्म लागतील : जावेद अख्तर

‘मुंबई कलेक्टिव्ह’ या फोरमच्या कार्यक्रमात प्रसिद्ध गीतकार  जावेद अख्तर यांना “मोदी सरकारने काही  चांगले  काम…

आता एमपीएससीच्या धर्तीवर होणार राज्यात पोलीस भरती

राज्य शासनाने घेतलेल्या निर्णयानुसार राज्य लोकसेवा आयोगाच्या धर्तीवर पोलीस शिपाई पदांची भरती केली जाणार आहे….

अदानींची गगन भरारी : मिळाले ५ विमानतळाचे कंत्राट आणि मुदत ५० वर्षे !!

देशातील ५ विमानतळांचे कंत्राट मिळाल्याने अदानी संमूहाने गगन भरारी मारली आहे . त्यांनी ६ विमानतळांसाठी…

Indian Railway : रेल्वेत ग्रुप-डीसाठी निघाली १.३० लाख जागांसाठी जाहिरात

भारतीय रेल्वेत ग्रुप डी पदांसाठी मोठी भरती निघाली आहे. रेल्वेने ग्रुप-डीसाठी तब्बल एक लाख जागांसाठी…

Narendra Modi : किसान सन्मान निधी योजनेचा शुभारंभ एक कोटी शेतकऱ्यांना लाभ

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज पंतप्रधान किसान सन्मान निधी योजनेचा शुभारंभ झाला. पंतप्रधानांनी यावेळी…

आपलं सरकार

Click to listen highlighted text!