आरोग्य

Corona Virus Maharashtra Update : राज्यातील सर्व निवडणूक ३ महिन्यांसाठी पुढे ढकलण्याची आयोगाकडे शिफारस, सर्व परीक्षा पुढे ढकलल्या…

राज्यातील सर्व निवडणूका तीन महिने पुढे ढकलण्याची विनंती निवडणूक आयोगाला केली आहे तसेच राज्यातील सर्व…

CoronaVirus News Update : देशातील रुग्णांची संख्या ११० वर तर महाराष्ट्रात ३८, आरोग्य यंत्रणा सतर्क , अफवा पसरविणाऱ्याविरुद्ध पुण्यात पहिला गुन्हा

देशभरातल्या कोरोना रुग्णांची संख्या ११० वर गेली असून कोरोनाला रोखण्याच्या दृष्टीने  देशभर उपाययोजना करण्यासाठी बैठका…

Corona Virus Update : केरळमधील केंद्रीय शासकीय वैद्यकीय संस्थेतील ३० डॉक्टर कोरोना संशयाच्या विळख्यात !!

देशभरातून कोरोना व्हायरसच्या अनेक बातम्या येत असून केरळमधील एक डॉक्टरलाही  कोरोनाची लागण झाल्याचे आढळून  आल्यानंतर…

Corona Virus Update : चीनमधून दिलासादायक बातमी , ३१०० हुन अधिक बळी गेल्यानंतर कोरोना आटोक्यात आल्याची माहिती ,

जागतिक आरोग्य संघटनेच्यावतीने कोव्हिड १९’ हा जागतिक साथरोग (पॅन्डेमिक) असल्याचे जाहीर करण्यात आल्यानंतर चीनने आज…

Corona Virus Update : पुण्यातील रुग्णांची संख्या १६ , रुग्णांशी दुजाभाव करून त्यांच्या कुटुंबियांवर बहिष्कार टाकणारांविरुद्ध कडक कारवाईचे निर्देश

राज्यात कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढत आहे. पुण्यात आज, आणखी एक रुग्ण पॉझिटिव्ह आढळला असून,…

Corona Virus Effect : जिल्हाधिका-यांचा बंदी आदेश झुगारून शिर्डीत “साई परिक्रमा” , आयोजकांविरुद्ध गुन्हा दाखल

राज्यात साथ रोग प्रतिबंधक कायदा लागू असताना आणि जिल्हाधिकाऱ्यांनी शिर्डीतील साई परिक्रमेला बंदी घातलेली असताना…

Corona Virus Effect : इटलीत कोरोनाला रोखण्यासाठी जालीम उपाय, उपचाराला नकार दिल्यास २१ वर्षे तुरुंगवासाची शिक्षा…

जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला असून सध्या इटलीत हाहाकार उडाला आहे . दरम्यान, कोरोनाचा सामना…

Corona Virus Effect : “तिने ” चीनमध्ये शिकतेय असे सांगितले आणि डॉक्टरांनी केले पलायन, विशेष पथकाने केली घरी जाऊन तपासणी !!

देशात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या वाढत चालल्यामुळे सर्वत्र  भीतीचे  वातावरण निर्माण झाले  आहे. उत्तर प्रदेशात तर…

आपलं सरकार