आरोग्य

#CoronaVirusEffect : डोनाल्ड ट्रम्प जागतिक आरोग्य संघटनेवर सटकले , चीनची बाजू घेतल्याचा आरोप

जगभरात करोनाच्या संसर्गामुळे भीतीचे वातावरण आहे. चीनमध्ये या व्हायरसचा पहिला रुग्ण आढळल्यानंतर महिनाभरात या व्हायरस…

#CoronaVirusUpdate : दिलासादायक , पुण्यातील कोरोनाग्रस्त बरे होऊन जाताहेत आपापल्या घरी…

पुण्यात सर्वाधिक कोरोनाचे रुग्ण आढळून आले असले तरी दुबईवरून पुण्यात आलेले  कोरोनाची लागण झालेले  दाम्पत्य…

#CoronaVirusEffect : २१ दिवसांच्या लॉकडाऊनच्या काळात केंद्र सरकार आर्थिक मदत देण्याच्या तयारीत

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कोरोना व्हायरसचा संसर्ग  रोखण्यासाठी देशात लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. या…

#CoronaVirusUpdate : राज्यातील रुग्णांची संख्या १२२ पण १४ रुग्ण पूर्णतः बरे , धीर धरा , घरातच रहा : राजेश टोपे

राज्यात करोनाबाधितांची संख्या वाढत चालली आहे. आज संध्याकाळी पाच वाजेपर्यंतच्या आकडेवारीनुसार राज्यात करोनाचे १२२ रुग्ण…

#CoronaVirusEffect : प्रेमाने ऐकत नसाल तर घराबाहेर पडल्यास, दिसता क्षणी गोळ्या घालण्याचे आदेश देऊ , या मुख्यमंत्र्यांनी दिला इशारा….

कोरोनाचा संसर्ग देशभरात वेगान वाढताना पाहायला मिळत आहे. आतापर्यंत ५१० हून अधिक नागरिकांना कोरोनाची लागण झाली…

#CoronaVirusUpdate : सांगली जिल्ह्यात एकाच कुटुंबातील पाच कोरोना पॉझिटिव्ह , राज्यातील संख्या ११२ तर देशात ११ बळी

राज्यात कोरोनाग्रस्तांची संख्या वाढतच चालली असून सांगलीतल्या इस्लामपूर येथील एकाच कुटुंबातील ५ जणांना करोनाची लागण…

Aurangabad LockedDown : आदेश मोडणाऱ्या २१ जणांविरुद्ध गुन्हे , बाहेर पडण्यापूर्वी कंट्रोलला फोन करून शंका दूर करा – उपायुक्त खाटमोडे

औरंगाबाद – देशभरात रविवारपासुन कोरोनाच्या प्रादुर्भावाला रोखण्यासाठी सुरु झालेल्या लाॅकडाऊन मुळे गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण…

#CoronaVirusrEffect : महाराष्ट्रात कोरोनाचा चौथा बळी , रुग्णांची संख्या १०१ वर…

राज्यातील कोरोना व्हायरसचा संसर्ग टाळण्यासाठी राज्य शासनाकडून योग्य त्या उपाययोजना करण्यात येत असतानाही आज राज्यात…

#CoronaVirusEffect : समजून घ्या संचारबंदी आणि जिल्हाबंदीचा अधिसूचनेतला नेमका अर्थ ….

राज्यातील  कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव थांबविण्यासाठी करण्यात येत असलेल्या उपाययोजनांचा भाग म्हणून सोमवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे…

आपलं सरकार