It seems you're using an unsafe, out-of-date browser. CLOSE(X)

अभिव्यक्ती

‘ब्राह्मण व्यक्तीचा दोन वेळा जन्म होतो आणि ब्राह्मणांमध्ये असंख्य सद्गुण असतात’ : न्यायमूर्ती चितंबरेश

केरळ हायकोर्टाचे न्यायाधीश व्ही. चितंबरेश यांच्या एका वादग्रस्त वक्तव्यामुळे खळबळ उडाली आहे. ‘ब्राह्मण व्यक्तीचा दोन वेळा जन्म…

Raja Dhale : एक ‘राजा’ बंडखोर ! वाचावे आणि समजून घ्यावे असे काही ….

राजाभाऊ. वैचारिक व्यक्तिमत्वाचा आणि नीतिमत्तेचा दरारा. कट्टर मानवतावादी म्हणून आंबेडकरवादी. आंबेडकरी विचारांचा खरा समृद्ध वारसा…

अभिव्यक्ती : अलविदा_पँथर !! समाज चिंतक,साहित्यिक, कवी,समीक्षक असलेल्या राजा ढालेंना आदरांजली !

ज्येष्ठ आंबेडकरी विचारवंत , समाज चिंतक, साहित्यिक, कवी, समीक्षक राजा ढाले यांचे आज निधन झाले….

साहित्य समीक्षा : “वारीच्या वाटेवर” भागवत धर्माची बखर , दशरथ यादव यांची ऐतिहासिक महाकांदबरी, वाचावे असे काही ….

वारकरी संप्रदाय हा महाराष्ट्राच्या सामाजिक आणि ऐतिहासिक जडण घडणीमधील महत्वाचा टप्पा आहे. समाजाला समतेचा संदेश…

चर्चेतल्या बातम्या : मुख्यमंत्रीपदावर भाजपने रुमाल टाकल्याने सेनेची कोंडी !!

कधी काळी महाराष्ट्रात बाळासाहेब ठाकरेंच्या सेनेचे महत्व असताना आज बाहुबली झालेल्या भाजपने लहान भावाची भूमिका…

मोदी सरकारच्या तीन भाषा शिकविण्याच्या प्रस्तावित धोरणावर तामिळींची खफा मर्जी

नरेंद्र मोदी सरकारने आता नव्या शिक्षण धोरणावर काम सुरू केलं असून नव्या शिक्षण धोरणाचा मसुदा…

२३ मे ऐतिहासिक , मोदी दिन म्हणून साजरा करण्याच्या बाबा रामदेवची इच्छा !!

लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवत भाजपानं केंद्रातील सत्ता कायम राखली. २३ मे रोजी निवडणुकीचा निकाल…