Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

आंबेडकरी चळवळीतील नेते मनोज संसारे यांचे निधन

Spread the love

महाराष्ट्र स्वाभिमान रिपब्लिकन पक्षाचे संस्थापक, आंबेडकरी चळवळीतील विचारवंत, अभ्यासक आणि राज्यातील आंबेडकरी चळवळीतील एक सक्रिय कार्यकर्ते मनोज संसारे यांचं शुक्रवारी रात्री दीर्घ आजाराने निधन झाले.दलित पँथरचे नेते भाई संगारे यांचे निकटवर्तीय म्हणून मनोज संसारे यांची ओळख होती. एक झुंझार लढवय्या म्हणून दलित पँथरमध्ये मनोज संसारे ओळखले जायचे. संसारे यांच्या निधनाने आंबेडकरी चळवळीवर शोककळा पसरली आहे. संसारे यांनी ‘महाराष्ट्र स्वाभिमान रिपब्लिकन पक्ष’ स्थापन केला होता. गेले काही दिवस ते आजारी होते.मनोज संसारे यांनी मुंबई महापालिकेचे माजी नगरसेवक होते. सध्या ते ‘युथ रिपब्लिकन पार्टी’चे राष्ट्रीय अध्यक्ष होते.

मनोज संसारे यांच्या निधनावर राजकीय नेत्यांकडून श्रद्धांजली

मनोज संसारे यांच्या निधनानंतर राजकीय क्षेत्रात हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. संसारे हे बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांच्या पताका खांद्यावर घेऊन अन्यायाविरुद्ध अग्रेसर भूमिका मांडणारे नेते होते, अशी श्रद्धांजली राष्ट्रवादी कॉंग्रेसचे आमदार, माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी वाहिली आहे.

 

कर्नाटकात भाजपची जोरदार मुसंडी , बहुमताच्या दिशेने वाटचाल

 

Mahanayak news Updates on one click
http://mahanayakonline.com

Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline

For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY

📢 जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055

 


#MahaClassified #Forsale #Onrent #BuyNow

DLA Dance Academy For More details call now

आपलं सरकार

Click to listen highlighted text!