भारताचे माजी क्रिकेटपटू सलीम दुर्राणी यांचे निधन

भारताचे माजी क्रिकेटपटू सलीम दुर्राणी यांचे निधन झाले आहे. अफगाणिस्तानातून येऊन भारताकडून क्रिकेट खेळणारे दिग्गज क्रिकेटपटू सलीम दुर्राणी याचे गुजरातमधील जामनगर येथे वयाच्या ८८ व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. दुर्राणी हे दीर्घकाळ आजारी होते. त्यांची कर्करोगासारख्या गंभीर आजाराशी झुंज सुरु होती.
सलीम दुर्राणी हे पहिले भारतीय क्रिकेटपटू होते, १९६० मध्ये त्यांना क्रीडा जगतातील हा प्रतिष्ठेचा पुरस्कार प्रदान करण्यात आला. याशिवाय सलीम यांना २०११ मध्ये बीसीसीआयकडून सीके नायडू जीवनगौरव पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले होते. दुर्रानी यांनी भारतीय संघासाठी, जवळपास १३ वर्ष एकूण २९ कसोटी सामने खेळले. या कसोटी सामन्यांमध्ये २५.०४ च्या सरासरीने फलंदाजी करत १२०२ धावा केल्या. ज्यामध्ये त्याने आपल्या बॅटने त्यांनी १ शतक आणि ७ अर्धशके झळकावली आहेत. याशिवाय त्यांनी ७५ विकेट्सही घेतल्या आहेत.
सलीम दुर्रानी भारतीय क्रिकेट संघातील सर्वात हँडसम प्लेयर म्हणून प्रसिद्ध होते. त्यांनी बॉलिवूड चित्रपटातही काम केले आहे. १९७३ मध्ये सलीम यांनी ‘चरित्र’ नावाच्या चित्रपटात काम केले. त्या चित्रपटात दुर्रानी यांनी तेव्हाच्या स्टार अभिनेत्री परवीन बाबी यांच्यासोबत काम केले होते.
Live Updates : संभाजीनगरमध्ये सांस्कृतिक मंडळ मैदानवर होणार महाविकास आघाडीची वज्रमुठ सभा
#MahanayakOnline : जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी
Mahanayak news Updates on one click
http://mahanayakonline.com
Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline
For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY
जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055
#MahaClassified #Forsale #Onrent #BuyNow

Mini Truck / Chotta Hathi : For More details call now : 9762041481