#ShivjatayantiSpecial | Mahanayak Online सोबत साजरी करा #DigitalShivJayanti २०२३

छत्रपती शिवाजी महाराज जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा!
महाराष्ट्राचा जाणता राजा छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म दिनांक १९ फेब्रुवारी १६३० रोजी शिवनेरी येथे झाला. यंदा शिवरायांची ३९३ वी जयंती साजरी केली जात आहे. दरवर्षीप्रमाणे यंदाही छत्रपती शिवाजी महाराजांचे जन्मस्थळ असलेल्या शिवनेरी किल्ल्यावर शिवप्रेमी एकत्र येऊन मोठ्या उत्साहात शिवजयंती सोहळा साजरा करणार आहे. त्यानिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहेत. हाच शिवजयंतीचा आनंद आणि महानायकचा वर्धापन सोशल मीडीयाच्या माध्यमातून साजरा करूया #DigitalShivJayanti तुमचे देखील विडिओ, भाषण, लेख, कविता असेल तर आम्हाला या WhatsApp नंबरवर 9420379055 शेर करा (Hindi, English, Marathi)
जाणता छत्रपती राजा
– रामदास नरवाडे
शून्यातून विश्व निर्मिणारा असा एक राजा
बालवयात स्वराज्य स्थापवून सुखी केली प्रजा
जिजामातेच्या संस्कारातून घडली अशी मूर्ती
प्राणपणे सर्वस्व त्यागून जगभर मिळवली कीर्ती
होता तो ओजस्वी सिंहाचा साहसी छावा
मूठभर मावळ्या संगे लढे गनिमी कावा
विजेसारखी तलवार अख्या दखन्न-सह्याद्रीत दुमदूमली
कधी शाहिस्त्यखाणाची जुलमी हातबोटे कापली
तर कधी वाघ नख्यांनी विशाल अफजलखाणाची कोथळी काढली
जरी असे लाखोंचे औरंग- मुघली सैन्य रणांगना
जोश नभाचा चढे जेव्हा गर्जे हर हर महादेव सिहं गर्जना
वज्र बाहू स्फूर्ती चढे मोजक्या मर्द मराठ्या मावळ्यांना
हवेपेक्षा तेज ज्यांचा वेग होता
अन्याया विरुद्ध लढण्याचा इरादा एकदम नेक होता
जात-पात रंग द्वेष याहूवी प्रिय देश होता
याकारणे लाखोच्या पोशिंद्या सलमात ठेवण्या बाजी आणी जिवा होता
चंद्राच्या कलेप्रमाणे वाढले ते स्वराज्य
गड जल दुर्गपासून गाठले दिल्लीचे तख्त
परस्त्री मातेसमान, रयत सर्वस्वी महान
भेदभावास नसे थारा,न्यायाचा मुक्त वारा
भगवे छत्र भुमंगल, कार्यकर्ती अष्ठप्रधान मंडळ
निश्चयाचा महामेरू, बहुत जणांचा आधारू
शिवकाळात रामराज्या समान सुखी ती प्रजा
असा माझा लाखात एक जाणता शिवाजी राजा🙏🙏🙏
– रामदास नरवाडे
#DigitalShivJayanti
शॉर्ट फिल्म- स्वराज्याची शपथ
लेखक /दिग्दर्शक : श्री अनिल पाटील
Chatrapati Shivaji Maharaj Powada | Yuva Shahir Ganesh Galande Patil
Mahanayak news Updates on one click
http://mahanayakonline.com
Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline
For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ
For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY
जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055
ShivsenaNewsUpdate : एक नजर : निवडणूक आयोगाच्या निकालावर कोण काय म्हणाले ?
#DigitalShivJayanti
#MahaClassified #Forsale #Onrent #BuyNow

Mini Truck / Chotta Hathi : For More details call now : 9762041481
LET US BE YOUR SOCIAL MEDIA MANAGER-
We can keep your business connected by managing and updating your pages to help engage with your target audience and increase you public awareness of your business through proper management.
For More details WhatsApp on: 9420379055