Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

पत्रकार शशिकांत वारीशे प्रकरणी एसआयटी नेमण्याचे आदेश

Spread the love

सध्या रत्नागिरीमध्ये पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या संशयास्पद मृत्यूचे प्रकरण चांगलेच तापले आहे. या प्रकरणी संजय राऊत यांनी उपमुख्यामंत्री देवेंद्र फडणवीस यांना पात्र लिहले होते. या विषयी विरोधकांकडून आरोप होत असल्याने राज्य सरकारने या प्रकरणी एसआयटी चौकशी होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. दरम्यान या प्रकरणावर शरद पवार यांनी प्रतिक्रिया दिली असून शिंदे- फडणवीस सरकारवर गंबीर टीका केली आहे.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पोलिस प्रशासनाला पत्रकार शशिकांत वारीशे प्रकरणाची चौकशी करण्यासाठी वरिष्ठ दर्जाच्या अधिकाऱ्याच्या अध्यक्षतेत एसआयटी स्थापन करण्याचे आदेश दिले आहेत.

या प्रकरणावर शरद पवार यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावर टीका केली आहे. एका आठवड्यात तिथे पाच-सात असे गुन्हे घडले, असे एका वर्तमानपत्रात वाचण्यात आले. हे काही चांगले लक्षण नाही. महाराष्ट्रात कायदा आणि सुव्यवस्था नेहमी चांगली असते. पण हल्ली त्याच्यावर लक्ष ठेवण्याची जबाबदारी ज्यांची आहे, ते कितपत लक्ष देतात यासंबंधिच्या शंका निर्माण व्हायला लागल्या आहेत. त्या संबंधिचे वृत्त छापून आले आहे. आता पत्रकारांची सुद्धा ही अवस्था झाली, तर याचा अर्थ काय, राज्य कोणत्या दिशेने चाललंय हे आता समजून घ्यवे लागेल, दररोज काहिना काहीतरी नवीन समोर येत आहे. हल्ला आणि हत्या किंवा रस्त्यावरचे अपघात, या दोन गोष्टी महाराष्ट्रात वाढल्या आहेत. ही चिंताजनक बाब आहे, असे शरद पवार म्हणाले.

 

पत्रकार शशिकांत वारीशे प्रकरणी एसआयटी नेमण्याचे आदेश

 

#Live Mahanayak news Updates | जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी

 


Mahanayak news Updates on one click
http://mahanayakonline.com

Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline

For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY

📢 जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055

 


#MahaClassified #Forsale #Onrent #BuyNow

DLA Dance Academy For More details call now

Mini Truck / Chotta Hathi :  For More details call now : 9762041481

 


LET US BE YOUR SOCIAL MEDIA MANAGER-

We can keep your business connected by managing and updating your pages to help engage with your target audience and increase you public awareness of your business through proper management.

For More details WhatsApp on: 9420379055


 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!