Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#Live Mahanayak news Updates | जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी

Spread the love

Feb. 2023 

Live Mahanayak news | केंव्हाही आणि कुठेही फक्त एका क्लिक वर जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी. 

📢 जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055


08. Feb. 2023 – Wednesday 

#MahanayakNews | गल्ली ते दिल्ली | Current News Update 

 

  • पळपुट्यांना पक्षावर दावा सांगण्याचा अधिकार नाही. सुप्रीम कोर्टाचा निर्णय येण्याआधी निवडणूक आयोगाचा निर्णय नको. शिवसेना एकच आहे आणि एकच राहणार. दुसऱ्या गटाला मी शिवसेना मानत नाही : उद्धव ठाकरे

  • हिंगोलीत औंढा नागनाथ तालुक्यात दुचाकीसह विहिरीत पडल्याने शेतकऱ्याचा पाण्यात गुदमरून मृत्यू.

  • राजापूर येथील पत्रकार शशिकांत वारीशे यांच्या मृत्यूप्रकरणी संशयित पंढरीनाथ आंबेरकर याला सात दिवसांची पोलीस कोठडी

  • ज्येष्ठ निरूपणकार आप्पासाहेब धर्माधिकारी यांना यंदाचा महाराष्ट्र भूषण पुरस्कार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घोषणा

  • औरंगाबादमध्ये साडेआठ लाखांची लाच घेताना पकडलेला जलसंधारण विभागातील उपविभागीय अधिकारी ऋषिकेश देशमुखला तीन दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे.

 

  • वेगळ्या विदर्भासाठी विदर्भ राज्य आंदोलन समिती आक्रमक, 21 फेब्रुवारीपासून सिंदखेडराजा इथून “विदर्भ निर्माण यात्रा” सुरु होणार

 

  • नाशिकच्या रामकुंडात अस्थींचा खच साचल्याचा धक्कादायक प्रकार

 

  • विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांचं पोलीस महासंचालकाना पत्र; आदित्य ठाकरे यांच्या सुरक्षेबाबत केली नाराजी व्यक्त

 

  • मंत्री सुधीर मुनगंटीवार बारामती दौऱ्यावर, दुपारी १२ वाजता पत्रकार परिषद

 

  • आज सकाळी ९ वाजता रायगड जिल्ह्यात रेवदंडा येथे मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री आप्पासाहेब धर्माधिकारी यांच्या निवासस्थानी येणार आहेत.

 

  • वाशिम पोहरादेवी येथे १२ तारखेला मुख्यमंत्र्यांची सभा, जय्यत तयारी सुरू, १५ एकरात मंडप

 

 

 

 


Mahanayak news Updates on one click
http://mahanayakonline.com

Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline

For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY

📢 जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055

 


#MahaClassified #Forsale #Onrent #BuyNow

DLA Dance Academy For More details call now

Mini Truck / Chotta Hathi :  For More details call now : 9762041481

 


LET US BE YOUR SOCIAL MEDIA MANAGER-

We can keep your business connected by managing and updating your pages to help engage with your target audience and increase you public awareness of your business through proper management.

For More details WhatsApp on: 9420379055


 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!