Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

औरंगाबाद म्हाडा लॉटरी ऑनलाइन अर्ज नोंदणीला उद्यापासून सुरवात

Spread the love

औरंगाबाद म्हाडाच्या गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) व म्हाडाच्या गृहनिर्माण योजनेअंतर्गत औरंगाबाद, लातूर, जालना, परभणी, नांदेड, हिंगोली, उस्मानाबाद येथे उभारलेल्या ९३६ सदनिकांच्या विक्रीकरिता ऑनलाइन अर्ज नोंदणीला सुरवात करण्यात आली आहे. ९ फेब्रुवारीच्या दुपारी १२ वाजेपासून ऑनलाइन अर्ज सादर करता येणार असून १० मार्च रात्री ११.५९ वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे.

Mahada Advertisement :  https://www.mhada.gov.in/sites/default/files/Advertisement_for_Sale_of_Tenement_of_Aurangabad_Board_Lottery_Feb_2023-dtd-7-2-2023.pdf

औरंगाबाद गृहनिर्माण व क्षेत्रविकास मंडळातर्फे जाहीर करण्यात आलेल्या विविध गृहनिर्माण योजनेअंतर्गत ९३६ सदनिकांपैकी ६०५ सदनिका प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) अंतर्गत आहेत. म्हाडा गृहनिर्माण योजनेअंतर्गत अत्यल्प उत्पन्न गटासाठी ३८ सदनिका, अल्प उत्पन्न गटासाठी ६५ सदनिका, मध्यम उत्पन्न गटासाठी १५१ सदनिका, उच्च उत्पन्न गटासाठी ३ सदनिका उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत. सर्व उत्पन्न गट या गटांतर्गत ७४ सदनिका असून या गटासाठी उत्पन्न मर्यादा शिथिल करण्यात आली आहे. सोडतीसाठी अर्ज नोंदणीकरिता ०२२६९४६८१०० व ऑनलाइन पेमेंट करिता ८८८८०८७७६६ या हेल्पलाइन क्रमांकावर संपर्क साधण्याचे आवाहन मुख्य अधिकारी शिंदे यांनी केले आहे. ९ फेब्रुवारीच्या दुपारी १२ वाजेपासून ऑनलाइन अर्ज सादर करता येणार असून १० मार्च रात्री ११.५९ वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज करण्याची अंतिम मुदत आहे. https://www.mhada.gov.in/mr

१३ मार्चला अनामत रकमेचा भरणा अर्जदारांना करता येणार असून सर्व कागदपत्रांची पूर्तता करणारे अर्जदारच या प्रणालीद्वारे पात्र ठरविले जाणार आहेत. तर सोडतीसाठी पात्र अर्जांची अंतिम यादी १८ मार्चला सायंकाळी ६ वाजता म्हाडाच्या https://housing.mhada.gov.in या अधिकृत संकेतस्थळावर केली जाणार आहे. तर २२ मार्च, २०२३ रोजी औरंगाबाद येथील मराठवाडा महसूल प्रशिक्षण प्रबोधिनी येथे २२ मार्चला सकाळी ११ वाजता पात्र अर्जदारांची संगणकीय सोडत जाहीर केली जाणार आहे, अशी माहितीही म्हाडातर्फे देण्यात आली आहे.

 

 

तुर्की आणि सीरियात, मृतांचा आकडा २० हजारांपर्यंत वाढण्याची डब्ल्यूएचओला भीती

 


 

Mahanayak news Updates on one click
http://mahanayakonline.com

Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline

For current Updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

For MahaClassifide
https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY

📢 जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055

 


#MahaClassified #Forsale #Onrent #BuyNow

DLA Dance Academy For More details call now

Mini Truck / Chotta Hathi :  For More details call now : 9762041481

 


LET US BE YOUR SOCIAL MEDIA MANAGER-

We can keep your business connected by managing and updating your pages to help engage with your target audience and increase you public awareness of your business through proper management.

For More details WhatsApp on: 9420379055


 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!