CongressNewsUpdate : भारत जोडो यात्रा थांबवण्यासाठी आरोग्य मंत्र्यांचे पत्र आणि काँग्रेसचे पत्राला उत्तर , तुम्हाला गांभीर्य आहे का ?
नवी दिल्ली: ‘भारत जोडो यात्रे’मध्ये कोविड “प्रोटोकॉल” पाळला जाईल याची खात्री करण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्र्यांनी काँग्रेस…