Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

मी अशा प्रकारच्या धमक्यांना घाबरत नाही…

Spread the love

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना जिवे मारण्याची धमकी आल्याचे वृत्त आहे. धमकीसंदर्भातील बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर महाराष्ट्र पोलिसांकडून मुख्यमंत्र्यांच्या निवासस्थानाची सुरक्षा वाढवण्यात आली असून ज्या नंबरवरून कॉल आला होता तो नंबर पाळत ठेऊन धमकी देणाऱ्याचा शोध घेणे सुरु आहे. यावर एकनाथ शिंदे बोलताना म्हणाले कि, असे अनेकवेळा घडले आहे. माझ्यावर त्याचा परिणाम होत नाही, मी त्याकडे लक्ष देत नाही.

उद्धव ठाकरे यांच्या सरकारच्या काळात एकनाथ शिंदे यांच्याकडे गडचिरोलीचे  पालकमंत्रीपद देण्यात आले होते. तेव्हा देखील त्यांना नक्षलवाद्यांकडून धमक्या आल्या होत्या. आज धमकीसंदर्भातील बातम्या प्रसिद्ध झाल्यानंतर एकनाथ शिंदे यांनी अशा प्रकारच्या धमक्यांना घाबरत नसल्याचे म्हटले आहे. तसेच गृहविभाग आणि पोलिसांनी याबाबत दक्षता घेतली आहे. गृहमंत्री आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस समर्थ आहेत. असे एकनाथ शिंदे म्हणाले.

एकनाथ शिंदे यांना एक महिन्यापूर्वी धमकीचे पत्र आल्याचे वृत्त आहे. ज्यात आत्मघातकी स्फोटाची धमकी देण्यात आली होती. आता महिनाभरानंतर हा धमकीचा फोन आला आहे.

 


https://chat.whatsapp.com/EeBbSvL3MprA6R2zfCeaYM

आपण गरोदर आहात का?
गरोदर अवस्थेत तुमचा आहार आणि विहार कसा असला पाहिजे याची शास्त्रीय माहिती आपण घेतली आहे का?
गरोदर अवस्थेत बाळाच्या मेंदूचा विकास होण्यासाठी आपण काही प्रयत्न/ ऍक्टिव्हिटी करत आहात का?

तर मग फक्त आपल्यासाठी सुवर्णसंधी चालून आली आहे

वेदामृत गर्भसंस्कार केंद्रातर्फे

ऑनलाईन गर्भसंस्कार कोर्सेस (मराठीमध्ये)

फक्त गरोदर महिलांसाठी

  • गर्भसंस्कार म्हणजे गर्भस्थ बालकाच्या बौद्धिक क्षमता वाढीसाठी, मेंदूच्या परिपूर्ण विकासासाठी आणि व्यक्तिमत्त्वाच्या विकासासाठी गर्भवतीने केलेले जाणीवपूर्वक प्रयत्न.
  • तर मग हे गर्भसंस्कार आता तुम्हाला तुमच्या घरी बसल्या बसल्या, डेली रुटीन किंवा जॉब सांभाळून, कमीत कमी वेळेत आणि योग्य मार्गदर्शन मिळाल्यास या कोर्स मार्फत करणे सहज शक्य आहे.गर्भसंस्कार (गरोदर माता व होणाऱ्या बालकासाठी एक वरदान)
    ✓ बुद्धिमान व आरोग्यसंपन्न भावी पिढी निर्माण होण्यासाठी
    ✓ आपल्याला जश्या हव्या तश्या गुण व संस्कारांनी युक्त संतती जन्माला घालण्यासाठी
    ✓ नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी उपयुक्त
    ✓ जन्मापूर्वीपासून बाळाला शांत स्वभावाचे व प्रसन्न राहणारे करण्यासाठी
    ✓ गर्भवतीचे नऊ महिने हॅपी, हेल्दी राहण्यासाठी
    ✓ Delivery नंतरही आई व बाळ healthy राहण्यासाठी उपयुक्त
    ✓ Breast feeding proper होण्यासाठी उपयुक्त इ……

For details Contact personally on : 📲 9209331979 |  7219543883

Join WhatsApp Group
Facebook page:
Our youtube channel:
Telegram group
Kindly visit Our website

 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!