Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MahanayakSpecialUpdate : Blog : सोप्या भाषेत समजून घ्या इन्कमटॅक्स आणि इन्वेस्टमेन्ट

Spread the love

इन्कमटॅक्स ची नवीन फेसलेस स्कीम काय आहे?

आज आपण एक नवीन विषय बघणार आहोत ज्याला फेसलेस स्कीम म्हणतात. हे नेमीच्या सोप्या भाषेतील प्रश्नोतर रुपात बघणार आहोत.

प्रश्न – फेसलेस म्हणजे नेमके काय समजावे?

इन्कमटॅक्स अधिकाऱ्याला न भेटता इन्कमटॅक्सच्या वेबसाईटवर लॉगइन करून अपलोड केले की आपले कार्य पूर्ण होतात याला फेसलेस स्कीम असे म्हण्टले तर वावगे होणार नाही. यालाच सोप्या भाषेत असे म्हणता येइल की समोरा समोर अधिकाऱ्याला न भेटता च आपले काम पूर्ण करणे याला फेसलेस
म्हणतात.

प्रश्न – जुनी फेसलेस स्कीम असल्यानंतर नवीन फेसलेस स्कीम का आणण्यात आली?

माननीय सुप्रीम कोर्ट यांनी सेन्ट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस विरुद्ध लक्ष्या बुधीराजा (२०२१) १३१ टॅक्समन Com ५१ या मध्ये ऍडिशनल सॉलिसिटर जनरल यांनी तीन महिन्याची वेळ मागून नवीन स्कीम आणत आहोत असे सांगितले होते म्हणुन नवीन स्कीम आणण्यात आली.

प्रश्न – नवीन फेसलेस स्कीम ची वैशिष्टे काय आहेत?

नवीन स्कीम मध्ये जर अपेलेंट म्हणजे करदात्याने विनंती केली तर Personal hearing ही अधिकाऱ्यास घ्यावीच लागेल. जुन्या स्कीम मध्ये Personal hearing घ्यावे की नाही, हे अधिकाऱ्याच्या मनावर होते.

प्रश्न – नवीन स्कीम मध्ये अपील सेंटर किती आहेत?

नवीन स्कीम मध्ये दोन अपील सेंटर आहेत.

प्रश्न – ते दोन सेंटर कोणते?

१) नॅशनल फेसलेस अपील सेंटर
२) अपील युनीट
जुन्या स्कीम मध्ये तीन अपील सेंटर होते.

प्रश्न – नवीन स्कीम ची अजुन वैशिष्टे काय आहेत?

ड्राफ्ट अपील ऑर्डर तैयार केला जात नाही जो की जुन्या स्कीम मध्ये केला जायचा आणि कमिश्नर (अपील) हे नॅशनल फेसलेस अपील सेंटर च्या माध्यमातून पेनाल्टी नोटीस पाठवतात. याच्यात Rectification (सुधारणा) साठी चान्स दिला जातो. इन्कमटॅक्स ची नवीन माहिती पुढील आठवड्यात बघणार आहोत.

सीए.गोविंदप्रसाद एस. मुंदडा
सीए.आकाशजी. मुंदडा
जालना

 

 

 

 


#MahanayakSponsered | MahaClassifide

https://chat.whatsapp.com/EeBbSvL3MprA6R2zfCeaYM

आपण गरोदर आहात का?
गरोदर अवस्थेत तुमचा आहार आणि विहार कसा असला पाहिजे याची शास्त्रीय माहिती आपण घेतली आहे का?
गरोदर अवस्थेत बाळाच्या मेंदूचा विकास होण्यासाठी आपण काही प्रयत्न/ ऍक्टिव्हिटी करत आहात का?

तर मग फक्त आपल्यासाठी सुवर्णसंधी चालून आली आहे

वेदामृत गर्भसंस्कार केंद्रातर्फे

ऑनलाईन गर्भसंस्कार कोर्सेस (मराठीमध्ये)

फक्त गरोदर महिलांसाठी

  • गर्भसंस्कार म्हणजे गर्भस्थ बालकाच्या बौद्धिक क्षमता वाढीसाठी, मेंदूच्या परिपूर्ण विकासासाठी आणि व्यक्तिमत्त्वाच्या विकासासाठी गर्भवतीने केलेले जाणीवपूर्वक प्रयत्न.
  • तर मग हे गर्भसंस्कार आता तुम्हाला तुमच्या घरी बसल्या बसल्या, डेली रुटीन किंवा जॉब सांभाळून, कमीत कमी वेळेत आणि योग्य मार्गदर्शन मिळाल्यास या कोर्स मार्फत करणे सहज शक्य आहे.गर्भसंस्कार (गरोदर माता व होणाऱ्या बालकासाठी एक वरदान)
    ✓ बुद्धिमान व आरोग्यसंपन्न भावी पिढी निर्माण होण्यासाठी
    ✓ आपल्याला जश्या हव्या तश्या गुण व संस्कारांनी युक्त संतती जन्माला घालण्यासाठी
    ✓ नॉर्मल डिलिव्हरी होण्यासाठी उपयुक्त
    ✓ जन्मापूर्वीपासून बाळाला शांत स्वभावाचे व प्रसन्न राहणारे करण्यासाठी
    ✓ गर्भवतीचे नऊ महिने हॅपी, हेल्दी राहण्यासाठी
    ✓ Delivery नंतरही आई व बाळ healthy राहण्यासाठी उपयुक्त
    ✓ Breast feeding proper होण्यासाठी उपयुक्त इ……

For details Contact personally on : 📲 9209331979 |  7219543883

Join WhatsApp Group
Facebook page:
Our youtube channel:
Telegram group
Kindly visit Our website

Join MahaClassifide WhatsApp Group
📢 जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9420379055

आपलं सरकार

Click to listen highlighted text!