Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

ShivsenaNewsUpdate : शिवसेनेला पुढील तारीख एक महिन्यांनंतर तर निवडणूक आयोगासमोर लवकरच सुनावणी

Spread the love

नवी दिल्ली : सर्वोच्च न्यायालयातील एक मुद्दा निकाली लागल्यानंतर आता बंडखोर आमदारांच्या अपात्रतेबाबत शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेसह इतर मुद्द्यांवरील पुढील सुनावणी १ नोव्हेंबरला सुनावणी होणार आहे.


सर्वोच्च न्यायालयाने मंगळवारी झालेल्या सुनावणीत निवडणूक आयोगाच्या कामकाजावर स्थगिती आणण्यास नकार दिला आहे. यामुळे पक्षचिन्हासंबंधी निर्णय घेण्याचा निवडणूक आयोगाचा मार्ग मोकळा झाला आहे. यामुळे आत्तापर्यंत ‘धनुष्यबाण’ मिळवण्यासाठी शिंदे गट आणि ठाकरेंमध्ये सर्वोच्च न्यायालयात सुरु असलेली लढाई निवडणूक आयोगासमोर सुरु होणार आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!