Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

IndiaFinancialUpdate : डॉलरच्या तुलनेने रुपया आणखी घसरला , पण अर्थमंत्री म्हणतात …

Spread the love

नवी दिल्ली : रुपयाची घसरण सुरूच असून, अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया ८१.५४ या नवीन विक्रमी नीचांकी पातळीवर उघडला आहे. याबाबत केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी शनिवारी सांगितले की, जगातील इतर चलनांच्या तुलनेत अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया अधिक मजबूत झाला आहे.

IndiaFinancialUpdate : डॉलरच्या तुलनेत रुपया विक्रमी पातळीवर घसरल्यानंतर भारतीय चलनाच्या स्थितीबद्दल चिंता व्यक्त केली जात असताना, सीतारामन म्हणाल्या की भारतीय रिझर्व्ह बँक (आरबीआय) आणि अर्थ मंत्रालय सतत रुपयाच्या स्थितीवर लक्ष ठेवून आहे.

पत्रकारांशी संवाद साधताना सीतारामन म्हणाल्या की, सध्याच्या चलन अस्थिरतेच्या स्थितीत जर एखाद्या चलनाने आपली स्थिती मोठ्या प्रमाणात राखली असेल तर तो भारतीय रुपया आहे. ही परिस्थिती आम्ही चांगल्या प्रकारे हाताळली आहे. शुक्रवारी अमेरिकन डॉलरच्या तुलनेत रुपया ८१ रुपयांच्या जवळपास पोहोचला. गेल्या काही महिन्यांपासून रुपयाच्या मूल्यात सातत्याने घसरण होत आहे.

 

IndiaFinancialUpdate


#TopNews | जाणून घ्या मनोरंजन विश्वातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी | #Entertainment

#TopNews | जाणून घ्या मनोरंजन विश्वातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी | #Entertainment

 

#LiveUpdate | जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी

#LiveUpdate | जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी

For current updates join

https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

For MahaClassifide

https://chat.whatsapp.com/Hza5pvz90csG19UCftrmDY

आपलं सरकार

Click to listen highlighted text!