Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Day: June 5, 2022

IndiaNewsUpdate : एकट्या दिल्लीत गेल्या ५ महिन्यात रस्ते अपघातात ५०० हून अधिक बळी

नवी दिल्ली : कोरोना महामारीच्या दोन वर्षानंतर देशाच्या इतर भागांप्रमाणेच दिल्लीतही जनजीवन झपाट्याने पूर्वपदावर येत…

CoronaIndiaUpdate : प्रियांका , सोनिया गांधी , फडणवीस यांच्यासह शाहरुख , कतरिनासह अनेक जण कोरोनाच्या विळख्यात

मुंबई : देशभरात पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण झपाट्याने वाढत असून काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांच्यासह…

BJPLatestNewsUpdate : वादग्रस्त वक्तव्य प्रकरणी नुपूर शर्मा पक्षातून निलंबित तर , नवीनकुमार जिंदाल यांची हकालपट्टी

नवी दिल्ली : प्रेषित मोहम्मद यांच्या संदर्भातील वादग्रस्त वक्तव्यावरून सातत्याने होणाऱ्या विरोधानंतर एकीकडे भाजपने नुपूर…

WorldNewsUpdate : दुनिया : इम्रानखानच्या हत्येच्या अफवेमुळे इस्लामाबादेत तणाव , संचारबंदी लागू

इस्लामाबाद: पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांच्या हत्येचा कट रचल्याच्या अफवांदरम्यान, इस्लामाबाद पोलिस विभागाने शहरातील…

IndiaPoliticalUpdate : घराणेशाहीवर टीका करणाऱ्या भाजपमध्ये २५ टक्के खासदारांना राजकीय वारसा ….

नवी दिल्ली : घराणेशाहीवरून काँग्रेसला नेहमी टार्गेट करणाऱ्या भाजपमध्ये २५ टक्के खासदार घराणेशाहीतून आल्याची टीका…

WorldNewsUpdate : दुनिया : बांगला देशात कंटेनर डेपोला भीषण आग , ३५ जणांचा मृत्यू ४५० हून अधिकजण भाजले

ढाका : बांगलादेशातील चितगावमधील सीताकुंडा उपजिल्हामधील एका खाजगी कंटेनर डेपोला शनिवारी रात्री भीषण आग लागली,…

IndiaPoliticalUpdate : ओडिशात मंत्रिमंडळाची संपूर्ण फेररचना , १३ जणांनी घेतली शपथ

भुवनेश्वर : ओडिशात रविवारी नवीन मंत्रिमंडळाने शपथ घेतली. याच्या एक दिवस आधी सर्व 20 मंत्र्यांनी…

IndiaPoliticalUpdate : नुपूर सिंह यांच्या वादग्रस्त वक्तव्याशी संबंध नाही …भाजप धार्मिक भेदभावाच्या विरोधात

नवी दिल्ली : अखेर प्रेषित मोहम्मद यांच्या संबंधाने पक्षाच्या प्रवक्त्या नुपूर सिंह यांच्या वादग्रस्त वक्तव्याची…

Aurangabad Crime Update : औंगाबाद शहरात पुन्हा दोन खून एक निष्पन्न, दुसरा तपासावर

औरंगाबाद – रविवारी पहाटे हिमायत बाग परिसरातील डोंगर पायथ्याशी एक अर्धवट मृतदेह आढळला.तर सातारा परिसरातील…

Click to listen highlighted text!