Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Month: May 2022

WorldNewsUpdate : मोठी बातमी : नेपाळच्या विमान अपघातात ठाण्याच्या चौघांसह २२ जणांचा मृत्यू

काठमांडू : नेपाळच्या पोखरा येथून रविवारी 22 प्रवाशांना घेऊन उडालेले तारा एअरच्या  बेपत्ता झालेल्या विमानाला…

MaharashtraPoliticalUpdate : भाजपने राज्यसभा निवडणुकीतील आपले दोन पत्ते उघडले…

मुंबई : राज्यसभेच्या ६ जागांसाठी शिवसेनेने आपले दोन उमेदवार जाहीर केल्यानंतर आता भाजपनेही दोन जणांची…

MaharashtraPoliticalUpdate : श्रीमंत शाहू छत्रपती यांना किडक्या डोक्याच्या लोकांनी स्क्रिप्ट तयार करून दिली : देवेंद्र फडणवीस

मुंबई : श्रीमंत छत्रपती शाहू महाराज यांनी संभाजीराजे छत्रपती यांच्या राज्यसभा निवडणुकीसाठीच्या भूमिकेवरून आपले मत…

IndiaNewsUpdate : प्रार्थनास्थळ कायदा १९९१ च्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात आणखी एक याचिका दाखल

नवी दिल्ली : प्रार्थनास्थळ कायदा १९९१ च्या विरोधात सर्वोच्च न्यायालयात ७ वी याचिका दाखल करण्यात…

GujratNewsUpdate : ८ वर्षात आम्ही गरीबांची सेवा त्यांचे कल्याण , सन्मान आणि सुशासनाला प्राधान्य दिले : पंतप्रधान

राजकोट : पंतप्रधान मोदी आज गुजरात दौऱ्यावर आहेत. या दरम्यान आयोजित सभेत जनतेला संबोधित करताना…

MaharashtraPoliticalUpdate : संभाजी राजेंच्या निमित्ताने बहुजन मतांचे विभाजन, भाजपची खेळी : श्रीमंत छ्त्रपती शाहू महाराज

कोल्हापूर : राज्यसभेच्या सहाव्या जागेसाठी संभाजीराजे छत्रपती अपक्ष उमेदवार म्हणून उभे करणे आणि बहुजन मतांचे…

MaharashtraNewsUpdate : ….जेंव्हा मीडियावाले पवारांच्या मागे लागतात , आणि राष्ट्रवादीकडून हा खुलासा येतो …!!

पुणे : आपल्याकडे माध्यमात कशाची चर्चा होईल काहीच सांगता येत नाही . तशीच चर्चा आज…

SambhajiRajeNewsUpdate : मुख्यमंत्र्यांवर ठपका ठेवत , राज्यसभेच्या सहाव्या जागेवरून संभाजी राजे यांची माघार

मुंबई : अखेर राज्यसभेच्या निवडणुकीतून  संभाजीराजे छत्रपती यांनी माघार घेत असल्याचा निर्णय आज एका पत्रकार…

IndiaNewsUpdate : ओम प्रकाश चौटाला यांना ५० लाखाच्या दंडासह ४ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा

नवी दिल्ली : हरियाणाचे माजी मुख्यमंत्री ओम प्रकाश चौटाला यांना बेहिशोबी मालमत्ता प्रकरणी ४ वर्षांच्या…

MumbaiNewsUpdate : कॉर्डेलिया क्रुझ प्रकरण : आर्यन खानला ड्रग्ज प्रकरणात क्लीन चिट, NCB कडून आरोपपत्र दाखल

मुंबई/नवी दिल्ली : बॉलीवूड स्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खानला कॉर्डेलिया क्रूझ ड्रग्स प्रकरणात क्लीन…

आपलं सरकार

Click to listen highlighted text!