Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraSportsUpdate : डॉजबॉल स्पर्धेत महाराष्ट्रच्या दोन्ही संघाना विजेतेपद

Spread the love

मुंबई : मध्यप्रदेश देवास येते १९ वर्षा खालील मुला-मुलींच्या राष्ट्रीय डॉजबॉल स्पर्धा उस्थाहात पार पडल्या. महाराष्ट्रच्या मुलांच्या संघाने अंतिम फेरीत मध्यप्रदेश च्या संघाला (२-० सेट ) ने पराभूत करून विजेत्यापदावर आपले नाव कोरले. तर मुले व मुलींच्या मिक्स संघाने मुंबई संघास (२-० सेट ) ने पराभूत करून तृतीय क्रमांक पटकावला तसेच महाराष्ट्रच्या मुलींच्या संघास उपांत्य फेरीत आव्हान संपुष्ठात आले. हिमाचल प्रदेश विरुद्द महाराष्ट्र या अटीतटीच्या लढतीत हिमाचल प्रदेश चा संघ १ गुणाने विजयी झाला. महाराष्ट्र मुलींचा संघ हा चौथ्या क्रमांकावर आला.

महाराष्ट मुलांचा संघ : शरद बडे , सुरज यादव , विवेककुमार कुशवा , आशिष मिश्रा , सुरज मोहिते , सुफियान शेख , जॉन्टी राठोड , प्रणव माने , पंडित राठोड , रोहित डोहाळे

मुलींचा संघ : अनिशा माळी, राजेश्री माळी, साक्षी कुलकर्णी , मुष्कान अन्सारी , साक्षी चव्हाण , स्वरांगी शेलार , ट्वीनकल आनचंन ,प्रिया चव्हाण , साक्षी गोसावी , स्नेहल म्हात्रे.

या यशाबद्दल डाॅजबाॅल फेडरेशन इंडिया चे सचिव पी. एस.बरार सर ,छतीसगड राज्याचे सचिव अहेमद खाॅजा, मुंबई डाॅजबाॅल सचिव जगदीश अंचन सर यांनी अभिनंदन केले आहे.

Click to listen highlighted text!