Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCrimeUpdate : इलाका छावणीचा , धमाका सिटीचौक पोलिसांचा ….

Spread the love

औरंगाबाद – छावणी पोलिस ठाण्यात दाखल असलेले दोन गुन्हे सिटीचौक पोलिसांनी उघडकीस आणत ७० हजारांचा मुद्देमाल जप्त करून  रेकाॅर्डवरचे दोन आरोपी अटक केले.

मो.रईस मो. हनीफ उर्फ बोक्या(३२) रा पडेगाव व फेरोजखान सुभानखान(३४)रा. भोईवाडा अशी अटक आरोपींची नावे आहेत. सिटीचौक पोलिस गस्तीवर असतांना वरील दोन चोरटे त्यांच्या हातास लागले. दोघांकडून चोरीची मोटरसायकल व ३५ हजारांचे २१ मोबाईल फोन जप्त केले. वरील कारवाई पोलिस निरीक्षक अशोक गिरी, अशोक भंडारे एपीआय मोसीन सय्यद,पोलिस कर्मचारी अभिजित गायकवाड, देशराज मोरे, माजिद पटेल यांनी पार पाडली

आपलं सरकार

Click to listen highlighted text!