Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

Day: February 18, 2022

AurangabadCrimeUpdate : पोलिसांनी मोठ्या कष्टाने “त्या ” भामट्याला आणले खरे पण पुन्हा छत्तीसगड कारागृहात रवाना करावे लागले !!

औरंगाबाद – औरंगाबादसह छत्तीसगड, गुजराथमधे फसवणूकीचे गुन्हे दाखल असलेला व छत्तीसगड कारागृहात असलेला आरोपी आर्थिक…

MaharashtraPoliticalUpdate : काँग्रेस नेत्या सोनिया गांधी आणि मुख्यमंत्री यांच्यात चर्चा…

मुंबई : राज्याच्या मंत्रिमंडळात १० मार्च नंतर फेरबदल होणार असल्याचे सूचित करून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना…

MarathawadaNewsUpdate : आद्यक्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांचा खरा इतिहास सांगितला गेला नाही : डॉ.धोंडोपंत मानवतकर

मंठा :  आद्यक्रांतीवीर लहुजी वस्ताद साळवे यांनी म.जोतीराव फुले, सावित्रीबाई फुले यांना सामाजिक व शैक्षणिक…

AhmedabadSerialBlastNewsUpdate : अहमदाबाद साखळी बॉम्बस्फोट प्रकरणात ३८ जणांना फाशी तर ११ जणांना आजन्म कारावास

 अहमदाबाद : गुजरातमधील अहमदाबादमध्ये २००८ मध्ये झालेल्या साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी दोषींना शिक्षा सुनावण्यात आली आहे….

AurangabadNewsUpdate : दिल्लीच्या तख्तावर शिवरायांचे वारसदार बसल्याशिवाय महाराजांचे कार्य पूर्ण होणार नाही : प्रदीप सोळुंके

औरंगाबाद : कोणीही महाराष्ट्राशी खेटताना छत्रपती शिवरायांचा इतिहास तपासावा असे उदगार शिव व्याख्याते प्रदीपदादा सोळुंके…

AurangabadNewsUpdate : औरंगाबाद विमानतळाचे नाव बदलणार , त्यानंतर ‘या’ नावाने ओळखले जाईल औरंगाबाद विमानतळ…

औरंगाबाद : औरंगाबादचे नाव बदलण्यावरून वाद प्रतिवाद चालू असतानाच औरंगाबादच्या विमानतळाचे नाव बदलण्याचा निर्णय मोदी…

आपलं सरकार

Click to listen highlighted text!