Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaInformationUpdate : कोरोना लसीकरणामुळे मिळणार आहे २० हून अधिक रोगांवर नियंत्रण : WHO

Spread the love

नवी दिल्ली : कोरोनाच्या लसीकरणावरून जगभर आणि देशभरात उलट सुलट चर्चा चालू असल्या तरी कोरोनापासून वाचहयाचे असेल तर कोरोनाशिवाय पर्याय नाही असाच निर्णय केंद्र सरकारने घेतला असून त्याचे सकारात्मक परिणामही दिसत आहेत. कोरोना नंतर डेल्टा आणि आता ओमायक्रॉनच्या व्हेरिएंटने जगभर धुमाकूळ घातला असला तरी ओमायक्रॉनची तीव्रता अधिक नसल्याने काहीशी चिंता कमी झाली आहे.


दरम्यान कोरोना लसीकरणाच्या पार्श्वभूमीवर जागतिक आरोग्य संघटनेकडून महत्वाची माहिती देण्यात आली आहे. या माहितीनुसार कोरोना लस कोरोना संसर्गासोबतच इतर 20 आजारांवर उपयुक्त ठरत असल्याचे डब्लूएचओने आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे.

डब्लूएचओच्या म्हणण्यानुसार कोरोना लसीकरणामुमुळे कोरोना तर नियंत्रणात येताना दिसत आहे परंतु आता कोरोना लसीबाबत जागतिक आरोग्य संघटनेने महत्त्वाची माहिती दिली आहे. या मध्ये कोरोना लसीमुळे फक्त कोरोनाच नाही, तर इतर 20 आजारांपासून संरक्षण मिळते, अशी माहिती दिली आहे.

जागतिक आरोग्य संघटनेने कोरोना लस घेतल्यामुळे संरक्षण मिळणाऱ्या 20 पेक्षा अधिक आजारांची यादी जाहीर केली आहे.

कोव्हिड-19 (Covid-19)
गर्भाशयाचा कर्करोग (Cervical cancer)
पटकी/कॉलरा (Cholera)
घटसर्प (Diphtheria)
इबोला (Ebola)
हेप बी (Hep B)
इन्फ्लुएंझा (Influenza)
जपानी एन्सेफलायटीस (Japanese encephalitis)
गोवर (Measles)
मेंदुज्वर (Meningitis)
गालगुंड (Mumps)
डांग्या खोकला (Pertussis)
फुफ्फुसाचा दाह/न्यूमोनिया (Pneumonia)
पोलिओ (Polio)
रेबिज (Rabies)
रोटा व्हायरस (Rotavirus)
गोवर (Rubella)
धनुर्वात (Tetanus)
विषमज्वर (Typhoid)
कांजण्या (Varicella)
पीतज्वर (Yellow Fever)

आपलं सरकार

Click to listen highlighted text!