AurangabadCrimeUpdate : घरफोडीच्या तपासात ४ लाख २२ हजारांचा जप्त मुद्देमाल परत

औरंगाबाद- घरफोडीतील जप्त मुद्देमाल जिनसी पोलिसांनी फिर्यादीला ला कोर्टाच्या आदेशाने परत दिला. गेल्या ऑगस्ट मध्ये बायजीपुऱ्यातील डॉ . अय्युब डबीरखान यांचे घर फोडांणा ऱ्या स. शौकत ला अटक करून त्याच्या ताब्यातून चोरीस गेलेल्या ७ लाख ३३ हजारांपैकी ४ लाख २२ हजारांचा मुद्देमाल जिनसी पोलिसांनी जप्त केला होता जप्त केलेला मुद्देमाल कोर्टाच्या आदेशाने जिनसी पोलिसांनी डॉक्टरला परत केला.
चार दिवसांपूर्वीच स. शौकतला खु ना च्य गुन्ह्यात जिनसी पोलिसांनी अटक केली आहे. रेकॉर्डवरच्या गुन्हेगारास शौकत ने डोळे काढून खून केला होता. शौकतने डिसेंबर २० मध्ये अल्पवयीन जोडीदाराला सोबत घेत डॉक्टरांचे घर फोडले होते. या प्रकरणात जिनसी पोलिसांनी त्यांना जानेवारी २१ मध्ये अटक करून त्याचोरीस गेलेल्या एकूण मुद्देमालापैकी ६० टक्के मुद्देमाल जप्त केला होता.जुन २१ मध्ये या प्रकरणात दोषा रोप पत्र न्यायालयात दाखल झाल्यानंतर वरील आदेश कोर्टाने दिले. अशी माहिती पोलीस निरीक्षक व्यंकटेश केंद्रे यांनी दिली.