Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#LiveUpdates | जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी

Spread the love

केंव्हाही आणि कुठेही फक्त एका क्लिक वर जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी. 

📢 जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9421671520


#MahanayakOnline | #NewsUpdate

नवाब मलिक आणि देवेंद्र फडणवीस या दोन्ही नेत्यांनी ऐकमेकांवर आरोप लावले आहेत. याबाबत न्यायालयात त्यांनी पुरावे द्यावे. पण काँग्रेस पक्षाची जनेतेच्या आणि देशाच्या प्रश्नावर लढाई लढण्याची भुमिका आहे. आम्हाला कोणाच्याही व्यक्तिगत जीवनात रस नाही.

• Cabinet Briefing 2021: Azadi Ka Amrit Mohatsav

Like| Share| Subscribe

अप्रत्यक्षरित्या फडणवी यांनी नवाब मलिकांवर निशाणा साधला आहे. फडणवीस यांनी ट्वीटमध्ये जॉर्ज बर्नाड शॉ यांचा एक सुविचार शेअर केला आहे. “आपण डुकरासोबत कुस्ती खेळू नये, हे मी खूप पूर्वी शिकलोय. डुकरासोबत कुस्ती खेळल्याने आपल्याच अंगावर चिखल उडतो आणि तेच डुकराला आवडतं,”

#Uncut | नोटबंदीनंतर वर्षभर राज्यात एकही मोठी कारवाई का झाली नाही, त्याचे धागेदोरे कुठपर्यंत होते, या संदर्भातही मलिक यांचे खळबळजनक दावे.

Like| Share| Subscribe

आपलं सरकार

Click to listen highlighted text!