Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

#LiveUpdates | जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी

Live update

Spread the love

केंव्हाही आणि कुठेही फक्त एका क्लिक वर जाणून घ्या दिवसभरातील ताज्या आणि महत्त्वाच्या घडामोडी. 

📢 जाहिरातीसाठी संपर्क – 9028150765 / 9421671520

मी वाट बघतोय की पाकिस्तानात कधी बॉम्ब फुटणार – उद्धव ठाकरे

मी वाट बघतोय की पाकिस्तानात कधी बॉम्ब फुटणार – उद्धव ठाकरे

Extortion case: अनिल देशमुख ईडीसमोर हजर, विचारले ‘परमबीर सिंह आहेत कुठे?’

Extortion case: अनिल देशमुख ईडीसमोर हजर, विचारले ‘परमबीर सिंह आहेत कुठे?’

सुरुवात नवाब मलिक यांनी केली, आता शेवट मी करणार : देवेंद्र फडणवीस

सुरुवात नवाब मलिक यांनी केली, आता शेवट मी करणार : देवेंद्र फडणवीस

‘कॅरोटिड’ शस्त्रक्रियेनंतर रजनीकांत घरी परतले

‘कॅरोटिड’ शस्त्रक्रियेनंतर रजनीकांत घरी परतले

#ManmohanSingh | डॉ. मनमोहन सिंग यांची प्रकृती स्थिर

#ManmohanSingh | डॉ. मनमोहन सिंग यांची प्रकृती स्थिर


21.11.2021 | #MahanayakOnline | #EkNazar

▪️ गल्ली ते दिल्ली ▪️

• नुकत्याच झालेल्या पोलीस भरतीतील २ हजार ८९७ उमेदवारांची नियुक्ती रद्द, अप्पर पोलीस महासंचालकांचा निर्णय, एकापेक्षा अधिक ठिकाणी अर्ज केल्याने कारवाई

• दाऊद वानखेडे आहे हे सिद्ध करुन दाखवल्यास पाकिस्तानात जाईन, समीर वानखेडेंच्या वडिलांचे मलिकांना आव्हान.

• अयोध्येत आजपासून दीपोत्सव… वसुबारसनिमित्त गाय-वासराच्या पूजनाने दिवाळीला सुरुवात तर, देवाची आळंदीही सजली.

• टी २० विश्वचषकात टीम इंडियाचा सलग दुसरा पराभव, न्यूझीलंडचा ८ गडी राखून विजय, भारताच्या सेमीफायनल गाठण्याच्या आशा जवळपास संपुष्टात

• २२ कॅरेट सोन्याची किंमत प्रति १० ग्रॅम ४६,७४० रुपये आहे.२४ कॅरेट सोन्याची किंमत ४७,७४० प्रति १० ग्रॅम आहे. चांदीचा आजचा प्रती १० ग्रॅमचा दर ६४६ रुपये आहे.

• भारतात पेट्रोल-डिझेलच्या किमतींनी उच्चांक गाठला, देशात पेट्रोल ३५ पैशांनी आणि डिझेल ३५ पैशांनी महागले.

रुपये/लिटर     पेट्रोल            डिझेल

– मुंबई         115.50     106.62

– पुणे           114.88    104.37

– औरंगाबाद    117.16    108.27

 

News Update on one click  http://mahanayakonline.com

Like | share | subscribe https://youtube.com/c/MahanayakOnline

For current News updates join https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ


News Update on one click

Like | share | subscribe
 

आपलं सरकार

Click to listen highlighted text!