AurangabadCrimeUpdate : न्यूज अँकरची सोनसाखळी हिसकवली

Advertisements
Advertisements
Spread the love

औरंगाबाद – एमसीएन न्यूज मधे काम करणार्‍या महिला अँकरची ४७ हजार रु.ची सोनसाखळी चोरट्यांनी काल सिडको एन१परिसरात रात्री ८.३० वा हिसकावली. या प्रकरणी सिडको औद्योगिक पोलिस ठाण्यात रात्री ११.३० वागून्हा दाखल झाला आहे.

Advertisements

किरण रघुनाथ गिते (२१) राटाऊन सेंटर एन. ५ असे फिर्यादीचे नाव आहे. त्या मित्राने मोबाईलवर त्याचे लोकेशन पाठवले होते.ते चेक करत होत्या. तेवढ्यात मोटरसायकलवर आलेल्या दोन भामट्यांनी गिते यांची गळ्यातील सोनसाखळी हिसकावली. त्यावेळी घटनास्थळी अंधुकसा प्रकाश होता. या प्रकरणी पुढील तपास पोलिस निरीक्षक विठ्ठल पोटे यांच्या मार्गदर्शनाखाली पीएसआय नागरे करंत आहेत.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार