#IPL-2021 | टी. नटराजनच्या जागी जम्मू कश्मीरचा वेगवान गोंलदाज संघात सामिल

Advertisements
Advertisements
Spread the love

टी. नटराजन कोरोना पॉझिटिव्ह असलेल्याने त्याच्या जागी जम्मू कश्मीरचा वेगवान गोंलदाज उमरान मलिकला शॉर्ट टर्म रिप्लेसमेंट करत संघात सामिल केले आहे.

Advertisements

टी. नटराजन दिल्ली कॅपिटल्सच्या विरूद्ध सामन्यातील पहिल्या रुटीन टेस्टमध्येच कोरोना पॉझिटिव्ह आला होता. आयपीएलच्या नियमानुसार संघाला आपत्कालीन परिस्थितीत एका खेळाडूचा संघात समावेश करण्याची परवानगी देण्यात आली आहे. जो पर्यंत पूर्वीचा खेळाडू सामना खेळत नाही तोपर्यंत रिप्लेसमेंट केलेल्या खेळाडूला सामना खेळण्याची परवानगी देण्यात आली आहे. नटराजन कोरोनातून बरा झाल्यानंतर पुन्हा टीममध्ये येईल. तोपर्यंत उमरान मलिक सामने खेळेनार आहे.

Advertisements
Advertisements

आपलं सरकार