Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

MaharashtraNewsUpdate : राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी याच्याविषयी काँग्रेस प्रदेशाध्यक्षांचे गंभीर आक्षेप

Spread the love

नागपूर : सर्वोच्च न्यायालयाने राज्य सरकारला कोणत्याही निवडणुका थांबवता येणार नाहीत असे निर्देश दिल्यामुळे आणि मराठा आरक्षण -ओबीसी आरक्षणाच्या मुद्यावरून काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी थेट राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी याच्याविषयीच गंभीर आक्षेप घेत संशय व्यक्त केला आहे.

नाना पटोले यांनी आज नागपूरमध्ये पत्रकारांशी बोलत होते. यावेळी आरक्षणाच्या मुद्द्यावरून त्यांनी स्पष्ट भूमिका मांडतानाच राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांच्या भूमिकेवर देखील प्रश्नचिन्ह उभे केले. “२०१७मध्ये देवेंद्र फडणवीस यांच्या काळात देखील एका परिपत्रकावरून नागपूर जिल्हा परिषदेच्या निवडणुका होऊ दिल्या नव्हत्या. तेव्हाही राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणीच होते. आज देखील कुंभकोणीच महाधिवक्ता असताना सरकारच्या विरोधात कोर्टाचे निर्णय का येत आहेत?” असा सवाल नाना पटोले यांनी उपस्थित केला. त्यासोबतच, मुख्यमंत्र्यांनी याची चौकशी करावी, अशी मागणी देखील नाना पटोले यांनी केली आहे.

दरम्यान, यावेळी बोलताना नाना पटोले यांनी आरक्षणाच्या मुद्द्यावरून भाजपा आणि केंद्र सरकारवर तीव्र शब्दांत टीका केली. “घटनादुरुस्तीनंतर राज्यांचे सर्व अधिकार केंद्राकडे गेले. देशभरात यावर वादळ उठले आणि नुकत्याच झालेल्या अधिवेशनात १२७ वी घटनागदुरुस्ती केंद्र सरकारने केली. पुन्हा राज्यांचे घेतलेले अधिकार परत केले. परंतु ५० टक्के आरक्षणाची मर्यादा दूर केली, तर मागासवर्गात येण्याची इच्छा असलेल्या अनेक जातींना न्याय देता येईल. पण मराठा वा इतर मागास जातींना आरक्षण मिळू नये ही भाजपाची मानसिकता आहे. भाजपाची आरक्षण संपवण्याची मानसिकता आहे हे सातत्याने दिसत आहे”, असं ते म्हणाले.

 

WE ARE HIRING: FINANCIAL ADVISORS / INSURANCE AGENTS
(Part-time/Full-time)

WHO CAN APPLY

Retired person, Bankers, life insurance agents,General insurance agents, accountant, Travel agent, doctors, House wifes, NRI, real estate brokers, loan providers, event planners, construction worker,

(Any body interested to work with insurance company above 18 year age can apply )

Start a new career as Exide LIFE INSURANCE Advisor /agent with Exide insurance company

QUALIFICATIONS:
✅Male or Female
✅Financial Background is a plus, but not necessary
✅Willing to learn and can work independently
✅Committed
✅Background in sales is an advantage but not required

ENJOY THESE GIVEN BENEFITS:
✅Flexible work schedule
✅Intensive, trainings, seminars and certifications.
✅Local and International All-expense-paid Travel Opportunities
✅Rewards and Recognition by Exide Life Insurance
✅Career growth opportunities & social work
✅No basic salary, can earn 30k – 200k depending on the time you …
*Achieve Monthly incentives

If you’re interested, contact me.

Exide Life Insurance.
📱 : +91 9421911143
📧 : vishalkharat1143@gmail.

https://wa.me/message/2A7I6VJDBTWZI1

आपलं सरकार

Click to listen highlighted text!