InformationUpdate : स्टेट बँकेच्या खातेदारांनो हि माहिती तुमच्यासाठी आहे ….

Advertisements
Advertisements
Spread the love

मुंबई : स्टेट बँक ऑफ इंडियाने आपल्या खातेधारकांना ३० सप्टेंबरपूर्वी पॅन-आधार कार्ड लिंक करण्याची नोटीस दिली आहे. जर ग्राहकांनी असे केले नाही, तर त्यांना बँकिंग सेवेमध्ये अडचणीला सामोरे जावे लागेल असेही बँकेने म्हटले आहे. एसबीआयने यासंदर्भात ट्विटही केले आहे.

Advertisements

याबात माहिती देताना एसबीआयने आपल्या अधिकृत वेबसाइटवर म्हटले आहे की, ‘आम्ही आमच्या ग्राहकांना सल्ला देतो की, त्यांचे पॅन आधारशी लिंक करा. जेणेकरून कोणतीही गैरसोय होऊ नये आणि अखंड बँकिंग सेवेचा आनंद तुम्ही घेऊ शकाल. यासोबतच बँकेने सांगितले की पॅनला आधारशी जोडणे अनिवार्य आहे. जर पॅन आणि आधार जोडलेले नाहीत, तर पॅन निष्क्रिय होईल आणि पॅन तुम्हाला बँकिंग व्यवहार करण्यासाठी वापरता येणार नाही. पॅनला आधारशी जोडण्याची अंतिम तारीख ३० सप्टेंबर २०२१ आहे.

Advertisements
Advertisements

गेल्या महिन्यात केंद्र सरकारने कोरोना विषाणूच्या साथीच्या पार्श्वभूमीवर पॅनला आधारशी जोडण्याची मुदत ३० सप्टेंबरपर्यंत वाढवली होती. आधी ही मुदत 31 मार्च होती, पण नंतर ती 30 जून करण्यात आली. त्यामुळे तुम्ही लवकरात लवकर तुमचा पॅन आधारची लिंक करा. हे करण्यासाठी तुमच्याकडे दोन पर्याय आहेत.

असे लिंक करा आधार

1- प्रथम तुम्ही इन्कम टॅक्सच्या अधिकृत वेबसाइट https://www.incometaxindiaefiling.gov.in/home वर जा
2- येथे डाव्या बाजूला तुम्हाला लिंक आधार चा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा
3- एक नवीन पेज उघडेल, जिथे तुम्हाला पॅन, आधार आणि तुमचे नाव आधारमध्ये नमूद करावे लागेल.
4- जर तुमच्या आधार कार्डमध्ये तुमच्या जन्माचे फक्त वर्ष असेल, तर ‘I have only year of birth in aadhaar card’ या बॉक्सवर क्लिक करा.
5- त्यात कॅप्चा कोड प्रविष्ट करा किंवा OTP साठी टिक करा
6- आधार लिंकच्या बटणावर क्लिक करा, तुम्हाला लगेच पॅन आणि आधार लिंक होईल.

किंवा तुम्ही एसएमएसद्वारेही पॅन आणि आधार असे लिंक करू शकता

– मोबाईलच्या मेसेज बॉक्समध्ये टाइप करा- UIDPAN <12-digit Aadhaar> <10-digit PAN>
– हा मेसेज 567678 किंवा 56161 वर पाठवा, बस तुमचा PAN आणि आधार लिंक झाला.

 

#MahaClassified | #Advertisement | #MahanayakOnline

WE ARE HIRING: FINANCIAL ADVISORS / INSURANCE AGENTS
(Part-time/Full-time)

WHO CAN APPLY

Retired person, Bankers, life insurance agents,General insurance agents, accountant, Travel agent, doctors, House wifes, NRI, real estate brokers, loan providers, event planners, construction worker,

(Any body interested to work with insurance company above 18 year age can apply )

Start a new career as Exide LIFE INSURANCE Advisor /agent with Exide insurance company

QUALIFICATIONS:
✅Male or Female
✅Financial Background is a plus, but not necessary
✅Willing to learn and can work independently
✅Committed
✅Background in sales is an advantage but not required

ENJOY THESE GIVEN BENEFITS:
✅Flexible work schedule
✅Intensive, trainings, seminars and certifications.
✅Local and International All-expense-paid Travel Opportunities
✅Rewards and Recognition by Exide Life Insurance
✅Career growth opportunities & social work
✅No basic salary, can earn 30k – 200k depending on the time you …
*Achieve Monthly incentives

If you’re interested, contact me.

Exide Life Insurance.
📱 : +91 9421911143
📧 : vishalkharat1143@gmail.

https://wa.me/message/2A7I6VJDBTWZI1

News Update on one click
http://mahanayakonline.com

Like | share | subscribe
https://youtube.com/c/MahanayakOnline

For current updates join
https://chat.whatsapp.com/KHZm2husxzD6XiBY0eBBnZ

📢 जाहिरातीसाठी संपर्क -9028150765 / 9421671520

आपलं सरकार