Day: September 3, 2021

WorldNewsUpdate : याला म्हणतात पंतप्रधान , कोरोना कमी होत नाही म्हणून केली राजीनाम्याची घोषणा !!

टोकियो: कोरोनाची स्थिती नियंत्रणात येत नसल्यामुळे निर्माण होत असलेल्या असंतोषाची दाखल घेऊन जपानचे पंतप्रधान योशिहिदे…

WorldNewsUpdate : सावधान : मास्क काढलेल्या इस्राईलमध्ये कोरोनामुळे होते आहे परिस्थिती चिंताजनक !!

जेरुसलेम : गेल्या काही दिवसात इस्राईलमध्ये १० लाख लोकसंख्येमागे १ हजार ८९२ जणांना कोरोनाबाधित होत…

IndiaNewsUpdate : दिल्ली दंगल प्रकरणातील पोलिसांचा अहवाल बकवास , उमर खालिदच्या वकिलाचा युक्तिवाद

नवी दिल्ली : जेएनयूचा माजी विद्यार्थी नेता उमर खालिदच्या वकिलाने आज (शुक्रवार) दिल्ली न्यायालयात सांगितले…

IndiaNewsUpdate : भारत कधीही तालिबानी देश बनू शकत नाही , RSS, विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाला पाठिंबा देणारे सारखेच : जावेद अख्तर

मुंबई : भारत हा देश मुळात धर्मनिरपेक्ष देश आहे. इथली बहुसंख्य लोकसंख्या धर्मनिरपेक्ष आहे त्यामुळे…

CoronaMaharashtraUpdate : राज्यातील कोरोनाची स्थिती दिलासादायक, जाणून घ्या आजची ताजी स्थिती

मुंबई : राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, आज दिवसभरात राज्यात ४ हजार ३१३ इतक्या नव्या…

PuneNewsUpdate : न्यायालयात घटस्फोटाचा दावा दाखल केला , जात पंचायतीचा बहिष्कार , १४ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

पुणे : जातपंचायतीकडून घटस्फोट न घेता न्यायालयात प्रकरण नेल्यामुळे गोंधळी कुटुंबाला बहिष्कृत केल्याची घटना वाकड…

IndiaCrimeUpdate : ५ लाखासाठी “त्याने” स्वतःच्या आई -बाबासह बहीण -आजीलाही संपवले !!

रोहतक : पाच लाखासाठी मुलानेच आपल्या संपूर्ण कुटुंबाला संपवल्याची धक्कादायक घटना हरियाणाच्या रोहतकमध्ये घडल्याचे धक्कादायक…

MumbaiNewsUpdate :अँटिलियासमोरील स्फोटंक आणि मनसूख हिरेन हत्येप्रकरणी एनआयएकडून न्यायालयात आरोपपत्र दाखल

मुंबई : बहुचर्चित अंबानींच्या अँटिलियासमोरील स्फोटंक आणि मनसूख हिरेन हत्येप्रकरणी एनआयएकडून मुंबई सत्र न्यायालयातील विशेष…

IndiaNewsUpdate : जेव्हा गायीचे कल्याण होईल, तेव्हाच या देशाचे कल्याण होईल, अलाहाबाद उच्च न्यायालयाचा असाही निकाल

अलाहाबाद : गाय हा एकमेव प्राणी आहे जो ऑक्सिजन घेतो आणि ऑक्सिजनच सोडतो, असा शास्त्रज्ञांचा…

MumbaiNewsUpdate : जोपर्यंत ओबीसी आरक्षण नाही तोपर्यंत निवडणूक नाही : देवेंद्र फडणवीस

मुंबई : ”ओबीसी राजकीय आरक्षणाच्या संदर्भात, आज पुन्हा एकदा बैठक झाली आणि बैठकीत तत्काळ हे…

आपलं सरकार