Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaAurangabadUpdate : जिल्ह्यात 211 नवे रुग्ण , 308 जणांना डिस्चार्ज

Spread the love

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात आज 308 जणांना (मनपा 99, ग्रामीण 209) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 137838 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 211 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 143664 झाली आहे. आजपर्यंत एकूण 3259 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 2567 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.

मनपा (63)

घाटी परिसर (4),अन्य (1), सातारा परिसर (2), एन-7 सिडको (2), खाराकुआ(4), वर्धमान रेसीडेन्सी(1), पडेगाव (1), रामजीनगर (1), मुकुंदवाडी (2), एन-9 सिडको (1), एन-8 (2), एन-5(2), एन-9 हडको (1), गारखेडा(3), साईनगर (2), हनुमान नगर (1), नाथप्रांगण(1), गणेश नगर (1), नारेगाव(1), एन-13 (1), कॅनॉट प्लेस (1), एन-1 सिडको (1), आयोध्या नगर (2),भावसिंगपूरा(1), मिटमिटा(1), पदमपुरा(1), विमानतळ परिसर (1), मेल्ट्रॉन हॉस्पीटल (1), नारळीबाग(1), अन्य (19)

ग्रामीण (148)

रांजणगाव(3), कन्नड(3), गंगापूर(2), झाल्टा (1), पिंपळखेडा (1), बजाजनगर (5),सिडको महानगर (1), वडगाव कोल्हाटी (1), सिल्लोड (2), पैठण (1), अन्य (128)
कोरोनाबाधितांचा मृत्यू (11)

घाटी (5)

1. 28, स्त्री, वीरगाव, वैजापूर
2. 84, पुरूष, शहाबाजार
3. 70, पुरूष, हिराडपुरी, पैठण
4. 85, पुरूष, गेवराई, पैठण
5. 70, पुरूष, देवगाव तांडा, पैठण

खासगी (4)

1. 83, पुरूष, सुधाकर रोड, औरंगाबाद
2. 55, पुरूष, नागेश्वरवाडी
3. 39, पुरूष, विहामांडवा, ता. पैठण
4. 38, पुरूष, शुलीभंजन, ता. खुलताबाद
जिल्हा सामान्य रूग्णालय (2)
1. 36 पुरूष, पोरगाव, ता. पैठण
2. 62, स्त्री, फुलंब्री, ता. फुलंब्री

आपलं सरकार

Click to listen highlighted text!