Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaAurangabadUpdate : औरंगाबाद जिल्ह्यात 361 जणांना डिस्चार्ज , 185 नवे रुग्ण

Spread the love

जिल्ह्यात 136824 कोरोनामुक्त, 3023 रुग्णांवर उपचार सुरू
औरंगाबाद  : औरंगाबाद जिल्ह्यात आज 361 जणांना (मनपा 124, ग्रामीण 237) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 136824 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 185 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 143074 झाली आहे. आजपर्यंत एकूण 3227 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 3023 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.
मनपा (77)
औरंगाबाद 2, सातारा परिसर 1, बीड बायपास 5, मेल्ट्रॉन 2, घाटी 2, केसरसिंगपूरा कोकणवाडी 1, पहाडसिंगपूरा 2, विशाल नगर 1, ईटखेडा 1, एन-6 येथे 3, मयुर पार्क 2, पडेगाव 1, नागेश्वरवाडी 1, समर्थ नगर 1, एन-13 येथे 1, एन-9 येथे 1, जटवाडा रोड 1, हर्सूल 3, न्यु हनुमान नगर 1, म्हाडा कॉलनी धूत हॉस्पीटल जवळ 1, न्यु एस.टी.कॉलनी 1, म्हाडा कॉलनी एन-2 सिडको 3, संघर्ष नगर 2, अंबिका नगर हर्सूल 3, काबरा नगर गारखेडा 2, हर्सूल जेल (एमसीआर ) 1, मारुती नगर 1, त्रिमूर्ती चौक 1, अशोक नगर 1, आंबेडकर नगर 1, नक्षत्रवाडी 2, कांचनवाडी 1, हनुमान नगर 1, गजानन नगर 3, छत्रपती नगर 1, उल्का नगरी 2, बजाज हॉस्पीटलमागे 1, न्याय नगर 1, पुंडलिक नगर 1, बाबा पेट्रोल पंप 1, राजाबाजार 1, खडकेश्वर 1, नंदनवन कॉलनी 1, एन-8 येथे 1, शिवनेरी कॉलनी 1, देवळाई परिसर 1, शामवाडी 1, देवळाई चौक 1, प्राईड टाऊन, वेदांत नगर 1, शिवनेरी कॉलनी 2, अन्य 3
ग्रामीण (108)
बजाज नगर 2, चितेगाव 1, वैजापूर 2, पैठण 1, विटावा ता.गंगापूर 1, वाळूज 2, कन्नड 1, फुलंब्री 1, गेवराई 1, पिसादेवी 3, टाकळी राजेराय 1, धावडा ता.सिल्लोड 1, ए.एस.क्लब 1, घाणेगाव ता.गंगापूर 1, गल्ले बोरगाव ता.खुलताबाद 1, तिसगाव 3, बोधेगाव, ता.फुलंब्री 1, चापानेर ता.कन्नड 1, सताडा, ता.फुलंब्री 1, अन्य 82
मृत्यू (13)
घाटी (07)
1. स्त्री/60/फुलंब्री, जि.औरंगाबाद.
2. पुरूष/65/मांडवा, जि.औरंगाबाद.
3. स्त्री/10/वैजापूर, जि.औरंगाबाद.
4. पुरूष/65/फुलंब्री, जि.औरंगाबाद.
5. पुरूष/62/धुपखेडा, ता.पैठण, जि.औरंगाबाद.
6. पुरूष/63/सिल्लोड, जि.औरंगाबाद.
7. पुरूष/44/सिल्लोड, जि.औरंगाबाद.

जिल्हा सामान्य रूग्णालय (02)
1. पुरूष/80/ जडगाव, ता.औरंगाबाद
2. पुरूष/65/ चिकलठाणा, जि.औरंगाबाद.
खासगी रुग्णालय (04)
1. स्त्री /80/ मयूर पार्क, औरंगाबाद
2. पुरूष/52/ जटवाडा रोड, सवेरा पार्क, औरंगाबाद
3. पुरूष/67/ आकाशवाणी परिसर, औरंगाबाद
4. स्त्री /74/ जवाहर कॉलनी, औरंगाबाद

आपलं सरकार

Click to listen highlighted text!