Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

AurangabadCoronaUpdate : औरंगाबाद जिल्ह्यात 326 नवे कोरोनाबाधित , 581 जणांना डिस्चार्ज

Spread the love

औरंगाबाद  : औरंगाबाद जिल्ह्यात आज 581 जणांना (मनपा 195, ग्रामीण 386) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 132361 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 326 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 140737 झाली आहे. आजपर्यंत एकूण 3092 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 5284 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे (कंसात रुग्ण संख्या) आहे.
मनपा (121)
सातारा परिसर 5, बीड बायपास 8, शिवाजी नगर 2, गारखेडा परिसर 1, राजा बाजार 1, एन-6 येथे 1, विजय नगर 1, जवाहर कॉलनी 1, आकाशवाणी 1, कांचनवाडी 1, राजीव नगर 2, अमृतसाई प्लाझा 1, पुष्प नगरी 1, सिंधी कॉलनी 2, मयुर पार्क 1, एन-9 येथे 1, पोलीस क्वार्टर मिलकॉर्नर 1, हर्सूल 2, गणेश नगर 1, एस.टी.कॉलनी 1, समर्थ नगर 1, संतोषी माता नगर 1, जय भवानी नगर 3, मुकुंदवाडी 2, पडेगाव 3, एन-12 येथे 1, एन-8 येथे 5, एन-7 येथे 1, ज्योती नगर 1, संता नगर 1, चिकलठाणा एमआयडीसी 4, हमालवाडा 1, भुषण नगर 1, एकता नगर 1, भाग्य नगर 1, एसआरपीएफ कॅम्प 1, कटकट गेट 1, उस्मानपूरा 1, एन-13 येथे 1, न्यु उस्मानपूरा 1, जिन्सी 1, विद्युत कॉलनी 1, अन्य 52
ग्रामीण (205)
बजाज नगर 4, सिल्लोड 1, नागापूर ता.कन्नड 1, नायगाव 1, ममनापूर ता.खुलताबाद 1, कमलापूर 1, कोहिनूर पार्क हाऊसिंग सोसायटी 1, वडगाव कोल्हाटी 1, पिसादेवी 4, सातारा गाव 1, आवडे उंचेगाव ता.पैठण 1, खुल्ताबाद 1, दुर्गा नगर वैजापूर 2, कन्नड 1, अन्य 184
मृत्यू (17)
घाटी (९)
1. पुरूष/75/ अमसरी,सिल्लोड
2. पुरूष/ 42/ नूर कॉलनी,सिल्लोड
3. पुरूष/ 60/ फतियाबाद, औरंगाबाद
4. पुरूष/ 68/ नक्षत्रवाडी
5. पुरूष/ 51/ पाडळी, पैठण
6. पुरूष/65 ‍/ किराडपुरा
7. स्त्री/ 85 / फुलंब्री
8. स्त्री / 65/ शेळगाव, कन्नड
9. पुरूष/ 40/ मोंढा तांडा, कन्नड
जिल्हा सामान्य रुग्णालय (२)
1. स्त्री /32/ बजाज नगर
2. स्त्री/ 73 / भीमनगर, भावसिंगपुरा
खासगी रुग्णालय (६)
1. पुरूष/ 73/ शरणापूर
2. पुरूष / 65/ पैठण
3. पुरूष/ 31/ पिंपळवाडी पैठण
4. पुरूष/ 81 / एन आठ
5. पुरूष/ 41 / मुकुंदवाडी,
6. पुरूष / 60 / बन्सीलाल नगर

जिल्ह्यातील 554035 जणांचे कोविड लसीकरण.

औरंगाबाद जिल्ह्यात दि. 24 मे 2021 पर्यंत एकूण 554035 ( पहिला आणि दुसरा डोस घेतलेल्यांची एकूण संख्या ) जणांचे कोविड लसीकरण झाले असून दि. 24 मे रोजी एकूण 2693 जणांनी लस घेतली. यामध्ये ग्रामीण भागातील 1343 जणांनी तर शहरात 1350 जणांनी लस घेतली असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.
दि. 24 मे 2021 पर्यंत ग्रामीणमध्ये 211298 जणांनी पहिला डोस घेतला तर 48192 जणांनी दुसरा डोस घेतला असून ग्रामीणमध्ये एकुण 259490 जणांचे लसीकरण झाले आहे.
तर शहरामध्ये 216050 जणांनी पहिला डोस घेतला तर 78495 जणांनी दुसरा डोस घेतला असून शहरात एकुण 294545 जणांचे लसीकरण झाले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!