Welcome to   Click to listen highlighted text! Welcome to

CoronaAurangabadUpdate : औरंगाबादेत कोरोना नियंत्रणात पण मृत्यूची संख्या चिंताजनक

Spread the love

औरंगाबाद : औरंगाबाद जिल्ह्यात आज 748 जणांना (मनपा 190, ग्रामीण 558) सुटी देण्यात आली. आजपर्यंत 126026 कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. आज एकूण 665 कोरोनाबाधित रुग्णांची नव्याने भर पडल्याने जिल्ह्यातील एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 135779 झाली आहे. आजपर्यंत एकूण 2878 जणांचा मृत्यू झाल्याने एकूण 6875 रुग्णांवर उपचार सुरू आहेत, असे जिल्हा प्रशासनाने कळवले आहे. आढळलेल्या रुग्णांचा तपशील पुढीलप्रमाणे आहे.

मनपा (218)

सातारा परिसर 4, बीड बायपास 2, शिवाजी नगर 3, गारखेडा परिसर 3, एन-11 येथे 1, न्यु हनुमान नगर 2, मुकुंदवाडी 2, औरंगपूरा 1, हर्सूल 6, कार्तिक नगर 1, म्हसोबा नगर 2, जटवाडा रोड 1, नंदीग्राम कॉलनी 2, जाधववाडी 4, चाणक्य नगर 1, उल्कानगरी 1, मिलकॉर्नर 1, बंजारा कॉलनी 1, अंगुरी बाग 1, इंदिरा नगर 1, मयुर कॉलनी 1, मेहेर नगर 1, न्यु विशाल नगर 1, प्रथमेश नगर 1, भारत नगर 1, अलोक नगर 1, एन-8 येथे 3, एन-7 येथे 1, सिडको 1, एन-11 येथे 1, कटकट गेट 1, समर्थ नगर 1, कांचनवाडी 2, मयुर पार्क 2, गणेश नगर 1, सारा वैभव 1, चिकलठाणा 1, संभाजी कॉलनी 1, गणेश नगर 1, एन-9 येथे 1, एन-3 येथे 2, नागेश्वरवाडी 1, रमा नगर 2, नंदवनवन कॉलनी 1, श्रेय नगर 1, प्रताप नगर 1, मोंढा नाका 1, भगिरथ नगर 1, एन-4 येथे 2, पेठे नगर 2, सहयोग नगर 2, एसआरपीएफ कँम्प 2, शहानूरवाडी 1, आकाशवाणी 1, क्रांती नगर अदालत रोड 1, पडेगाव 1, अरिहंत नगर 1, लक्ष्मी कॉलनी 2, उस्मानपूरा 1, कोकणवाडी 1, अन्य 127

ग्रामीण (447)

बजाज नगर 7, वाळूज 2, वडगाव कोल्हाटी 1, कोकरी 1, शेंद्रा एमआयडीसी 1, चिते पिंपळगाव 1, कन्नड 1, सिल्लोड 1, शेलगाव ता.कन्नड 1, फकिरवाडी लाडगाव 1, माळीवाडा 1, अब्दीमंडी 1, कमलापूर ता.गंगापूर 1, सिडको वाळूज महानगर-1 येथे 2, रांजणगाव फाटा 1, साजापूर घाणेगाव 1, रांजणगाव शेणपूंजी 4, पोलीस स्टेशन एमआयडीसी वाळूज 2, पिसादेवी 1, बाभुळगाव (बु) 1, चिंचोली लिंबाजी 1, डोणगाव ता.कन्नड 2, विटा ता.कन्नड 2, धनगाव ताल ता.पैठण 2,अन्य 408

मृत्यू (33)

घाटी (19)
1.पुरूष/62/भीम नगर, भावसिंगपूरा, औरंगाबाद.
2.स्त्री/55/नायगाव, ता.पैठण, जि.औरंगाबाद.
3.स्त्री/49/निमखेडा, जि.औरंगाबाद.
4.पुरूष/70/अबरार कॉलनी, औरंगाबाद.
5.पुरूष/58/सिडको महानगर, औरंगाबाद.
6.पुरूष/50/चित्रवाडी, ता.फुलंब्री, जि.औरंगाबाद.
7.स्त्री/43/छत्रपती नगर, बीड बायपास, औरंगाबाद.
8.पुरूष/61/भावसिंगपूरा, औरंगाबाद.
9.पुरूष/28/खोकडपुरा, औरंगाबाद.
10.पुरूष/65/गंगापूर, जि.औरंगाबाद.
11.पुरूष/65/शिऊर बंगला, ता.वैजापूर, जि.औरंगाबाद.
12.स्त्री/55/श्रीराम चौक, औरंगाबाद.
13.स्त्री/55/गंगापूर, जि.औरंगाबाद.
14.स्त्री/64/संघर्ष नगर, औरंगाबाद.
15.स्त्री/60/वानेगाव, ता.फुलंब्री, जि.औरंगाबाद.
16.पुरूष/47/सिल्लोड, जि.औरंगाबाद.
17.पुरूष/60/तालनेर, चिंचोली लिंबाजी, ता.कन्नड, जि.औरंगाबाद.
18.पुरूष/75/मुकुंदवाडी, औरंगाबाद.
19. स्त्री/68/कोळीवाडा, कन्नड, जि.औरंगाबाद.

जिल्हा सामान्य रुग्णालय (02)

1.स्त्री/50/ईशियाद कॉलनी, बीड बायपास रोड, औरंगाबाद.
2.स्त्री/85/पाथ्री, ता.फुलंब्री, जि.औरंगाबाद.

खासगी रुग्णालय (12)

1.पुरूष/74/नागसेन कॉलनी, रोशन गेट, औरंगाबाद.
2.स्त्री/59/हिंदुस्थान आवास, पैठण रोड, औरंगाबाद.
3.स्त्री/49/बांबु गल्ली, जाधवमंडी, औरंगाबाद.
4.पुरूष/52/मुंगसापूर, ता.कन्नड, जि.औरंगाबाद.
5.पुरूष/39/देवगिरी कारखाना, ता.फुलंब्री, जि.औरंगाबाद.
6.पुरूष/68/वैजापूर, जि.औरंगाबाद.
7.पुरूष/51/श्रीराम कॉलनी, वैजापूर, जि.औरंगाबाद.
8.स्त्री/78/निंबायती, ता.सोयगाव, जि.औरंगाबाद.
9.पुरूष/33/पिंपळगाव, ता.सिल्लोड, जि.औरंगाबाद.
10.पुरूष/34/पारुंडी, ता.पैठण, जि.औरंगाबाद.
11.स्त्री/31/विहामांडवा, ता.पैठण, जि.औरंगाबाद.
12.पुरूष/64/चिंचोली, ता.कन्नड, जि.औरंगाबाद.

जिल्ह्यातील 522986 जणांचे कोविड लसीकरण.

औरंगाबाद :  जिल्ह्यात दि. 13 मे 2021 पर्यंत एकूण 522986 ( पहिला आणि दुसरा डोस घेतलेल्यांची एकूण संख्या ) जणांचे कोविड लसीकरण झाले असून दि. 13 मे रोजी एकूण 10375 जणांनी लस घेतली. यामध्ये ग्रामीण भागातील 6752 जणांनी तर शहरात 3623 जणांनी लस घेतली असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयाकडून कळविण्यात आले आहे.
दि. 13 मे 2021 पर्यंत ग्रामीणमध्ये 199134 जणांनी पहिला डोस घेतला तर 44338 जणांनी दुसरा डोस घेतला असून ग्रामीणमध्ये एकुण 243472 जणांचे लसीकरण झाले आहे.
तर शहरामध्ये 206080जणांनी पहिला डोस घेतला तर 73434 जणांनी दुसरा डोस घेतला असून शहरात एकुण 279514 जणांचे लसीकरण झाले आहे.

आपलं सरकार

Click to listen highlighted text!